जय जवान जय किसान मंडळी तुमचं सर्वांचं मनापासून या यू ट्यूब चॅनेलवर हार्दिक हार्दिक स्वागत 🙏🏼

मी हेमंत मोरे , मुक्काम पोस्ट लोधवडे तालुका माण जिल्हा सातारा असा माझा पत्ता आहे आणि थोडक्यात माहिती सुद्धा ✅

या चॅनेल वर तुम्हाला वेग वेगळ्या गोष्ठी बघायला मिळणार आहेत जश्या की

गावाकडचे लोक व सु-व्यवस्था , शहर , निसर्ग, शेती कधी कधी मधेच तुम्हाला bike ride च्या व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळे एवढे सांगू शकतो की या चॅनेल वर तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल आणि तुमचा मौल्यवान वेळ वाया जाणार नाही याची नक्कीच काळजी सुद्धा घेतली गेलिये ✅

तुम्ही मला इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता तिकडे पण तुम्हाला मजेशीर कॉनटेंट बघायला मिळेल आणि नक्कीच आवडेल सुद्धा ✅



The Hemant More

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@the.hemantmore/community

4 weeks ago | [YT] | 1