policebhartiguideofficial

Maharashtra Police Bharti 2025
Daily Updates • Running Tips • Vacancy News • Cutoff
Official Police Bharti Guide

🚨 Police Bharti Guide — महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शनाचे केंद्र!

📚 लेखी परीक्षेचे प्रश्न,
🏃‍♂️ शारीरिक तयारीचे टिप्स,
🗞️ नवीन भरती अपडेट्स,
💪 प्रेरणादायी व्हिडिओ आणि ट्रेनिंग मार्गदर्शन —

इथं मिळेल सगळं काही जे तुमचं "खाकीचं स्वप्न" पूर्ण करेल!

⚔️ सेवा, सुरक्षा, सन्मान — जय खाकी! जय महाराष्ट्र! 🚩


policebhartiguideofficial

खुशखबर....खुशखबर .... खुशखबर

विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण daily current affairs आपल्या channel वर अपलोड करणार आहोत,
तसेच weekly 50 question And Answers आणि monthly 250+ question answer upload करणार आहोत,१)आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजित केली जाईल.
२०२३ चा आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ५ भारताने आयोजित केला होता, ज्यामध्ये ४८ सामने खेळवण्यात आले.
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ६ गडी राखून पराभूत करून ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली
विजेता: ऑस्ट्रेलिया, उपविजेता: भारत,सर्वाधिक धावा करणारा खेळाडू:विराट कोहली(765 धावा),सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज:–मोहम्मद शमी (24 विकेट्स)
भारतीय कर्णधार:–रोहित शर्मा,उपकर्णधार–:हार्दिक पांड्या
ऑस्ट्रेलिया कर्णधार:–पॅट कमिन्स ,उपकर्णधार:-मिचेल मार्श

२)३२ मजली रॉकेटची 'चंदामामा'कडे झेप!
नासाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे तब्बल ५० वर्षांनंतर मानवाला पुन्हा चंद्रावर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. केप कॅनव्हेरल (अमेरिका) येथून ३ अमेरिकन आणि १ कॅनेडियन अंतराळवीरांसह या मोहिमेचे यशस्वी उड्डाण झाले.
🔍 मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये
प्रवास: हे रॉकेट चंद्राभोवती फेरी मारेल, परंतु तिथे उतरणार नाही. ६,४०० किमी अंतर पार करून हे कॅप्सूल पुन्हा पृथ्वीकडे वळेल.
इंधन: ३२ मजली 'स्पेस लाँच सिस्टम' (SLS) रॉकेटमध्ये ७,००,००० गॅलनपेक्षा जास्त द्रव हायड्रोजन आणि ऑक्सिजन भरले गेले होते.
कालावधी: अंतराळवीर अंतराळात १० दिवस राहतील. मोहिमेच्या शेवटी पॅसिफिक महासागरात 'स्प्लॅशडाऊन' (सुरक्षित लँडिंग) होईल.
अडथळ्यांवर मात: प्रक्षेपणापूर्वी बॅटरी सेन्सर आणि 'फ्लाइट टर्मिनेशन सिस्टिम'मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, ज्या वेळेत सोडवण्यात आल्या.
👨‍🚀 सहभागी अंतराळवीर
या मोहिमेत चार अंतराळवीरांचा समावेश आहे:
१. रीड वाईजमन (कमांडर)
२. व्हिक्टर ग्लोव्हर (पायलट)
३. जेरेमी हॅन्सन (कॅनडा, मिशन स्पेशालिस्ट)
४. ख्रिस्तिना कोच (मिशन स्पेशालिस्ट)
💡 महत्त्वाची नोंद: ही मोहीम यशस्वी झाल्यास, पुढील २ वर्षांत चंद्रावर प्रत्यक्ष मानव उतरवण्याच्या 'नासा'च्या प्रयत्नांना मोठी गती मिळणार आहे.

३)केंद्रीय करारातून वगळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू रॅसी व्हॅन डर डुसेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे वृत्तलोकमतच्याया वृत्तपत्राच्या कात्रणात देण्यात आले आहे .
निवृत्ती: रॅसी व्हॅन डर डुसेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
देशांतर्गत कारकीर्द: तो त्याच्या देशांतर्गत संघ, लायन्सकडून खेळणे सुरू ठेवेल.
कारकिर्दीची आकडेवारी: त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी १८ कसोटी, ७१ एकदिवसीय आणि ५७ टी-२० सामने खेळले.
पार्श्वभूमी: या ३७ वर्षीय खेळाडूने २०१८ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी पदार्पण केले.

1 month ago (edited) | [YT] | 1

policebhartiguideofficial

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न
, यापैकी १००% प्रश्न विचारले जातील.

Q1. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते?
👉 पर्शियन आखात ⟶ हॉर्मुज सामुद्रधुनी ⟶ ओमानचा आखात ⟶ अरबी समुद्र
Q2. हॉर्मूज सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व कशामुळे आहे?
👉 तेल वाहतूक
Q3. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या प्रदेशात आहे?
👉 मध्य पूर्व
Q4. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या दोन देशांच्या मध्ये आहे?
👉 इराण – ओमान
Q5. हॉर्मूज सामुद्रधुनी मार्गे जाणारे प्रमुख संसाधन कोणते?
👉 कच्चे तेल
Q6. हॉर्मूज सामुद्रधुनी अरुंद असल्यामुळे तिला काय म्हणतात?
👉 Choke Point
Q7. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या महासागराशी अप्रत्यक्षरित्या जोडलेली आहे?
👉 हिंद महासागर
Q8. हॉर्मूज सामुद्रधुनीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम कशामुळे होतो?
👉 तेल पुरवठा
Q9. हॉर्मूज सामुद्रधुनीजवळ कोणता देश आहे?
👉 UAE
Q10. हॉर्मूज सामुद्रधुनीची अंदाजे रुंदी किती आहे?
👉 33 किमी
Q11. हॉर्मूज सामुद्रधुनीचा संबंध कोणत्या खाडीशी आहे?
👉 पर्शियन आखात
Q12. हॉर्मूज सामुद्रधुनीचा मुख्य उपयोग कोणता आहे?
👉 आंतरराष्ट्रीय व्यापार (तेल)
Q13. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या प्रकारचा जलमार्ग आहे?
👉 सामुद्रधुनी
Q14. हॉर्मूज सामुद्रधुनीतून कोणत्या प्रकारची जहाजे जास्त जातात?
👉 तेल टँकर्स
Q15. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या दोन भौगोलिक घटकांना जोडते?
👉 खाडी – समुद्र
Q16. हॉर्मूज सामुद्रधुनीचे जागतिक महत्त्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
👉 ऊर्जा
Q17. हॉर्मूज सामुद्रधुनी बंद झाल्यास कोणती समस्या निर्माण होईल?
👉 तेल तुटवडा
Q18. हॉर्मूज सामुद्रधुनीचा उपयोग मुख्यतः कोणत्या प्रकारच्या व्यापारासाठी होतो?
👉 ऊर्जा व्यापार
Q19. हॉर्मूज सामुद्रधुनीतून जाणारे तेल मुख्यतः कुठून येते?
👉 पर्शियन आखात
Q20. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या दिशेने वाहतूक जोडते?
👉 मध्य पूर्व – जग
Q21. हॉर्मूज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मार्गाला काय म्हणतात?
👉 Oil Route
Q22. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या प्रकारच्या choke point चे उदाहरण आहे?
👉 समुद्री choke point
Q23. हॉर्मूज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारावर कोणाचा प्रभाव असतो?
👉 भूराजकीय तणाव
Q24. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या दोन भागांना जोडते?
👉 आशिया – जागतिक बाजार
Q25. हॉर्मूज सामुद्रधुनीचे महत्त्व कोणत्या कारणामुळे वाढते?
👉 तेल वाहतूक जास्त
Q26. हॉर्मूज सामुद्रधुनी कोणत्या देशाच्या किनाऱ्याजवळ आहे?
👉 इराण
Q27. हॉर्मूज सामुद्रधुनीचा उपयोग कोणत्या प्रकारच्या जहाजांना सर्वाधिक होतो?
👉 तेल वाहतूक जहाजे
Q28. हॉर्मूज सामुद्रधुनीतून जाणारे तेल कोणत्या महासागराकडे जाते?
👉 हिंद महासागर
Q29. हॉर्मूज सामुद्रधुनीचा उपयोग जागतिक स्तरावर कशासाठी केला जातो?
👉 ऊर्जा पुरवठा
Q30. हॉर्मूज सामुद्रधुनी ही कोणत्या प्रकारची भौगोलिक रचना आहे?
👉 अरुंद समुद्री मार्ग

2 months ago (edited) | [YT] | 3

policebhartiguideofficial

*#अत्यंत महत्वाची वनलाइनर series*
Part–1

१)महाराष्ट्राची राज्यभाषा–मराठी
२)महाराष्ट्रात पहिली
मुलींची शाळा –पूणे
३)महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प–तारापुर
४)महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य–रायगड येथील कर्नाळा
५) महाराष्ट्राचे पाहिले साप्ताहिक –दर्पण
६) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर–आनंदीबाई जोशी
७)महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र–मुंबई
८)महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा–चंद्रपूर

९)महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा–सिंधुदुर्ग
१०)महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळ असणारा जिल्हा–मुंबई शहर.
११)महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा–नंदुरबार
१२)महाराष्ट्राची राजधानी–मुंबई
१३) महाराष्ट्राची उपराजधानी–नागपूर
१४)महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा–सातारा
१५)महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा–सिंधुदुर्ग
१६)महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा–सिंधुदुर्ग
१७)महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा–रत्नागिरी
१८)महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ –राहुरी
१९)महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी –गोदावरी
२०)महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जिल्हा–गडचिरोली

3 months ago (edited) | [YT] | 11