नमस्कार मी स्वानंदी, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी युट्युब चॅनेल मध्ये .
आपले भारतीय सण, Lifestyle, ट्रॅव्हल, रेसिपी ई. च्या सर्व व्हिडिओ मी माझ्या या चॅनेल मार्फत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे .
हे बनवलेले व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत बघताना नक्कीच मजा येईल मग वाट कसली पाहता चॅनल ला subscribe करा आणी आमच्या कुटुंबा मध्ये तुमी पण सामिल व्हा!
Hello I am swanandi Welcomes you all on my youtube channel.
Through this channel i will try to show you guys Indian festivals, indian recipes, different places and lifestyle related videos. So do Subscribe to my channel and be part of this family.
Swanandi Pendurkar -Gulekar
🌺 ओढ लागली मनाला बाप्पा यावे तु घरा....😍
गणपती बाप्पा मोरया 🙏😇💐🌺
9 months ago | [YT] | 2
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !! 😇🎊🤍🖤
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
Swanandi Pendurkar -Gulekar
Happy New Year 🎊🥳
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎆
2 years ago | [YT] | 7
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
Happy Diwali 🎇🎆🪔
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
शुभ दीपावली 🪔🎆
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा..!! ☘️😇🎇🎊
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा,,🤍🤍🤍🤍
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
आयुष्यातील खंबीर साथ म्हणजे बाप्पा 🙏🏻🌺💐
व्हिडिओ पहिला नसेल तर नक्की बघा लिंक दिली आहे.
https://youtu.be/7sc06f1MuH0?si=BOGpb...
2 years ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Swanandi Pendurkar -Gulekar
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺🙏🏻
व्हिडिओ पहिला नसेल तर लिंक दिली आहे .
https://youtu.be/MFqMUOXQngo?si=tvw8e...
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Load more