नमस्कार,मी उमेश पाटील.
स्वागत करतो आपल्या YOUTUBE चॅनेल वर.
माझ्या विषयी थोडक्यात सांगतो.
माझं बालपण, शिक्षण, पुण्यात च झालं आहे. हो मी एक पुणेकर आहे.
मला लहानपणा पासूनच फिरायची आणि गाड्यांची आवड आहे.
आता हीच माझी आवड मला माझ्या शेवट पर्यंत जपायची आहे. जगायची आहे.
आयुष्याच्या शेवटी कोणत्याच प्रकारची खंत राहू नये म्हणून, मी माझी आवड आणि स्वप्न पूर्ण करून ह्या चॅनेल वर साठवून ठेवेन आणि मन भरून जगून घेईन.
PLEASE SUBSCRIBE TO THE CHANNEL TO EXPERIENCE MY JOURNEY WITH ALL UP'S AND DOWN'S.
HIT THE LIKE BUTTON AND CLICK ON BELL ICON TO GET ALL THE NOTIFICATIONS ON TIME :)
Umesh Patil
Kolhapur to Tuljapur Travel vlog with 2 important Devsthan.. Do watch this video..🙏🏼
4 months ago | [YT] | 5
View 3 replies
Umesh Patil
Mitrano, Darshan Vlog Pahila ki nahi ? Nasel pahila tr jaun bagha…
4 months ago | [YT] | 1
View 0 replies