नमस्कार preety woman’s!
मी आहे clumsy sonali, म्हणजेच @messywoman , जी 9 ते 7 जॉब आणि तिच्या आवडी-छंदांचा मेळ घालत आहे. सौंदर्याची आवड आणि क्रिएटिव्हिटीचं वेड यासाठी मी हा प्रवास सुरू केला आहे.
माझ्या YouTube फॅमिलीचा भाग व्हा आणि स्किनकेअर, हेअरकेअर, फॅशन यासारख्या गोष्टींसोबत छान टाइम स्पेंड करा.
तुमचं प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अमूल्य आहे!
माझे दोन चॅनेल्स आहेत
@messywoman6 (हिंदी + इंग्रजी)
Clumsy Sonali (मराठी + इंग्रजी).
चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका.
let’s glow and grow together.
clumsy_sonaliiii
अलीकडे माझा वाढदिवस झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या wishes मुळे तो खूप special झाला 🥹💖
मनापासून धन्यवाद प्रत्येकाला खूप प्रेम! ✨
2 months ago | [YT] | 39
View 3 replies
clumsy_sonaliiii
कोंड्याच्या समस्येसाठी एक भन्नाट Hair Mask तुमच्यासोबत share करतेय.
उद्या लवकरच व्हिडिओ live करेन, पाहायला विसरू नका ✨
2 months ago | [YT] | 21
View 3 replies
clumsy_sonaliiii
100K ❤️✨
मनापासून धन्यवाद!
शून्यातून सुरू केलेला हा प्रवास, आज 1 लाख लोकांपर्यंत पोहोचला, हे अजूनही स्वप्नासारखं वाटतंय.
प्रत्येक like, comment, share… आणि तुमचा trust माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
तुम्ही फक्त followers नाही. तुम्ही माझं कुटुंब आहात 💛
तुमच्यामुळेच मला रोज नवीन content बनवायची motivation मिळते.
हा फक्त beginning आहे. अजून खूप काही येणार आहे! 🚀
अशीच साथ ठेवत रहा.
Love you all ❤️
तुमची clumsy sonali aka messywoman
3 months ago | [YT] | 24
View 5 replies
clumsy_sonaliiii
स्वतःसाठी वेळ काढणं पण गरजेचं आहे ना!
आपण जसं आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो, तसंच आपल्या हातांची आणि केसांचीही योग्य काळजी घ्यायला हवी.
याच विषयावर मी सोमवार सकाळी ठीक ९ वाजता एक selfcare routine cha व्हिडिओ टाकतेय. पाहायला विसरू नका!
4 months ago | [YT] | 65
View 4 replies