"महाराष्ट्राच्या" या "मराठी"
माणसाला आपली साथ द्या...
छोट मोठ कार्य करत आहोत आपले साथ ची आम्हाला गरज...
मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आम्ही महत्वाच्या घडामोड मराठीतून तर देतोच पण सोबतच महत्वाच्या राजकीय बातम्या आणि घडामोडींचे अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण करतो. या चॅनलवर राजकीय, क्राईम, मनोरंजन, आरोग्यविषयी बातम्या असतील
provide you important political happenings and news from Maharashtra in our own Marathi language. Stay tuned to marathiplayground2 for Political, Crime, entertainment, trending, health related videos
मराठी बातमी, marathi news
राजकीय डाव, राजकीय घडामोड,
An Informatic channel
Content from all respected channel and give the information
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live |
MarathiPlayground2
राजकारणात पहिले सूत्र काम करतात, मग "काम "..
सूत्र म्हणतात साहेब भाजपसोबत जाणार पण...
1 day ago | [YT] | 53
View 21 replies
MarathiPlayground2
2034 पर्यंत प्रधानमंत्री....
3 days ago | [YT] | 375
View 73 replies
MarathiPlayground2
पुढचा प्रधानमंत्री महाराष्ट्रातून?
3 days ago | [YT] | 486
View 33 replies
MarathiPlayground2
Raj Thackeray मुख्यमंत्री आहे ना तू....
मला दुसरं एक कळालं नाही.. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतील भाषण... मिसिंग लिंक हे उत्तम दर्जाचं कंस्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे... आणि याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्यांना... मुख्यमंत्री आहेस ना तू?? बघून घेऊ...? बरं झालं ते झालं... पुढे वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून बोलायला सुरु केलं. कोणासाठी हिंदी बोललात? समोर आमदार मराठी होते. महाराष्ट्राची विधानसभा आहे... महाराष्ट्राच्या विधानसभेत आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईल... त्यांनाही माहिती आहे.. व्हिडीओ वगैरे कुठून येत आहेत. हे सगळं राजकारण काय सुरु आहे? हे मी माझ्या पत्रकार परिषदेतही बोललो होतो. जे काय त्यांच्या पक्षामध्ये घमासान सुरु आहे ना? ते पाहात राहा..."
3 days ago | [YT] | 517
View 29 replies
MarathiPlayground2
पंतप्रधान रेस मधे कोण भारी?
देवभाऊ..👍
राहुल गांधी..✍️
3 days ago | [YT] | 406
View 34 replies
MarathiPlayground2
महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान बनू शकतो?
देवेंद्र फडणवीस,, आणि कोण..?
3 days ago | [YT] | 108
View 227 replies
MarathiPlayground2
प्रधानमंत्री बनले सर्वात पहिले कुणाल आत टाकणार?
3 days ago | [YT] | 76
View 10 replies
MarathiPlayground2
तुमचं मत काय?
3 days ago | [YT] | 1,183
View 248 replies
MarathiPlayground2
5 days ago | [YT] | 105
View 1 reply
MarathiPlayground2
साहेब NDA BJP सोबत जाणार?
5 days ago | [YT] | 309
View 40 replies
Load more