वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.

मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.

सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.

Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA/join
And c


Prashant Kadam

CM Vijay: फक्त २ महिने आणि १० मोठे निर्णय, यांना फोडाफोडीचे राजकारण करण्यास वेळ नाही
https://youtu.be/fW1ZICHIr-s

1 day ago | [YT] | 12

Prashant Kadam

Supreme Court Drama: सर्वोच्च न्यायालयात ही आक्रोशाची ढगफुटी कशामुळे झाली?
https://youtu.be/KbZpHtp9gR0

2 days ago | [YT] | 12

Prashant Kadam

Supreme Court Drama: सर्वोच्च न्यायालयात ही आक्रोशाची ढगफुटी कशामुळे झाली?
https://youtu.be/KbZpHtp9gR0

2 days ago | [YT] | 39

Prashant Kadam

चुकीच्या कामांविरोधात देशातील नागरिक पुरेसा आवाज उठवतात का?

2 days ago | [YT] | 293

Prashant Kadam

Climate Change: आधी प्रतीक्षा, आता मुसळधार..काय आहे पावसाचा बदलता पॅटर्न?
https://youtu.be/f2uvCqA9PvA

2 days ago | [YT] | 4

Prashant Kadam

महाराष्ट्राची बदनामी कोण करतंय? प्रश्न विचारणाऱ्यांना ही धमकी?
https://youtu.be/AzaAoR4s_G4

2 days ago | [YT] | 6

Prashant Kadam

महाराष्ट्राची बदनामी कोण करतंय? प्रश्न विचारणाऱ्यांना ही धमकी?
https://youtu.be/AzaAoR4s_G4

3 days ago | [YT] | 49

Prashant Kadam

KDMC Hospital Assault: नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक, शिंदे पक्षातून पण हकालपट्टी करणार का?
https://youtu.be/81lVuFFdykw

3 days ago | [YT] | 20

Prashant Kadam

Mumbai Rain: मुंबईचा पाऊसच अति होतोय की धोरणांचं अपयश झाकण्यासाठीची ढाल?
https://youtu.be/yTf8tGyDZyA

4 days ago | [YT] | 27