Helloo this is Arti and welcome to my channel !!
In my channel you will Find videos like vlogging , recipes, and wholesale marketing, travelling and of course Blogging ..
If anyone wants to do their shop advertising or any nearby places wholesale market advertising please feel free to contact me on my given gmail below ...I will definetily try my best to cover up places
My gmail :- gadadeaarti78@gmail.com
Don't FORGET TO SUSBCRIBE AND LIKE MY CHANNEL !!!!
Thankyou everyone for supporting me till now and in future love u all
Arti's special
देवानं जे लिहिलं आहे तेच होणार आहे
त्यामुळे जे चालले आहे त्यात आनंदी राहा...
4 weeks ago | [YT] | 479
View 9 replies
Arti's special
आयुषमध्ये आपल वाईट व्हावं अशी इच्छा असणारे खूप असतात
परंतु एवढे लक्षात ठेवा आपलं प्रचंड चांगलं करणारा हा परमेश्वर आमल्या पाठीशी खंबीर उभा असतो
त्यामुळे काळजी करायची नाही...|| श्री स्वामी समर्थ ||
1 month ago | [YT] | 419
View 11 replies
Arti's special
स्वामी म्हणतात....
फक्त दाखवण्यासाठी चांगले बोलू नका,
देव तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर आतूनही ओळखतो...!
||श्री स्वामी समर्थ||
1 month ago | [YT] | 361
View 10 replies
Arti's special
सुंदर चरित्र आणि कर्तबगारी कोणाकडून उसने मिळत नाही
तर ते स्वतः निर्माण करावे लागते || श्री स्वामी समर्थ||
2 months ago | [YT] | 296
View 6 replies
Arti's special
ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी त्याच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील
🙏🏻श्री स्वामी समर्थ
2 months ago | [YT] | 304
View 6 replies
Arti's special
तू कोणाला फसवू नकोस
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊन देणार नाही
2 months ago | [YT] | 211
View 2 replies
Arti's special
क्षमतेपेक्षा जास्त धावाला तर दम लागतो आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागते.. श्री स्वामी समर्थ
2 months ago | [YT] | 311
View 4 replies
Arti's special
नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात
|| श्री स्वामी समर्थ ||
4 months ago | [YT] | 384
View 5 replies
Arti's special
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल
श्री स्वामी समर्थ🙏🏻
4 months ago | [YT] | 463
View 12 replies
Arti's special
मी कधी न पाहिलेली
पण मला रोज पाहणारी
माझी माणसे
भेटतात, प्रेमाने चौकशी करतात, आपुलकीने जवळ घेतात
हाच तो हवाहवासा वाटणारा क्षण....
😊🙏🏻 तुमचे उदंड प्रेम असेच माझ्या पाठी राहू द्या.....
श्री स्वामी समर्थ
4 months ago | [YT] | 38
View 2 replies
Load more