आता रडायचं नाही लढायचं! बुडाखाली लागलेली आग विझू देऊ नका. जे लोक फ्रँचायझी घेत आहेत, त्यांना सहकार्य करा. ह्या कार्यात स्त्रियांना प्राधान्य द्या. तुम्ही स्वावलंबी व्हा आणि 'ती'लाही स्वावलंबी होऊ द्या! Hold a Hand and grow together -पूर्णब्रह्म DRIM
*Business Nauvar - Behave Professional and Wear Traditional* , The Story of women.. who love to wear nauvar at her office place. Story of trend setter, who believes in her traditions and would love to passon to next generation.. The story of lady who believes in change.. and trust the new generation who accepts the new trend.. Business Nauvar is now available .. you can be part of this trend and u can buy from jeeanauvar.com for yourself.. *Gift this to your daughter , sister, mother, women of your life* Business wear Nauvar the best wear till now for professional.. breaking the barriers , chasing the glass sealing and flying high with her passion and her way jeezanauvar.com/
loachaa zhala re पण मला तर है टीम सोबत प्रेम झाला रे.. अद्भुत आणि ऊर्जा.. gr8 समन्वय आणि अनुभव खूप बोलतो.. पण किचन कल्लाकर रंगमंचावर स्वयंपाक करताना या सर्वांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ शिजवण्याच्या आव्हानाचा खूप आनंद घेतला. लोचा झाला रे टीमला खूप खूप शुभेच्छा #kitchenkallakar#GlamarousMarathiFood#Purnabramha#MarathiFood#Zeemarathioffical
लहान लेकरांना आपल्या खाद्य संस्कृतीच महत्व पाटाव आणि त्यांना आपलेच पदार्थ त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या नाजूक हातांनी करायला लावावे ....हा एक खूप मोठ्ठा प्रश्च होता kitchen kallakar मधे ...प्रश्न सोडवताना एका गोष्टीची जाणीव पक्की ठेवली की हि लहान लेकर आहेत पण संस्कार त्यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत त्याचं वेळेला पदार्थ पण छान झाला पाहिजे आणि त्यांना पदार्थ बनवल्याचा आनंद पण मिळाला पाहिजे .. मराठी खाद्य संस्कृतीचा हाच मोठ्ठा ठेवा आपल्या पुढच्या पुढीला देत आहोत ह्याचा खूप आनंद आहे
जय हिन्द🇮🇳 नमस्कार🙏 देहा काडून देवा कडे जातांना मधे देश लगतो.....व आम्हीं त्यांचे पाईक आहोत... स्वा. सावरकर देश प्रेमाची लस कुठे टोचून मिळत नाही......आपला देश ,आपली माती, आपली भाषा आणि आपले पदार्थ ह्या साठी वाटणारा अभिमान हा मुळाताच असावा लागतो ........खुप खुप अभिमान...🇮🇳🇮🇳
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
Healthy breakfast available at all centers of Purnabramha
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
1 year ago | [YT] | 37
View 3 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
We are restarting our centers all across so looking for new brain and new hands to join the team ..
Be part of it send your reseume on given number..
Purnabramha Team
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
*Business Nauvar - Behave Professional and Wear Traditional* ,
The Story of women.. who love to wear nauvar at her office place.
Story of trend setter, who believes in her traditions and would love to passon to next generation..
The story of lady who believes in change.. and trust the new generation who accepts the new trend..
Business Nauvar is now available .. you can be part of this trend and u can buy from jeeanauvar.com for yourself..
*Gift this to your daughter , sister, mother, women of your life*
Business wear Nauvar the best wear till now for professional.. breaking the barriers , chasing the glass sealing and flying high with her passion and her way
jeezanauvar.com/
4 years ago | [YT] | 36
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
+91 8105645499
#franchiseopportunities #Purnabramha #womeninbusiness #GlamarousMarathiFood #enterpreneurship
4 years ago | [YT] | 43
View 2 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
महेश दादांनां अख्खी चित्रपट सृष्ठी थर थर घाबरतें.... पण ऊऊऊ... हु्हह्ह जयंती वहिनी नाही...
तिचा सगळं नीट ऐकून केलेला पदार्था अव्वल ठरतो....हि गंम्मत बघायाल विसरू नका. #kitchenkallakar #zeemarathi #Purnabramha #mimarathi #kitchenkallakar #zeemarathi #Purnabramha #mimarathi watch it on zee marathi everyday wednesday thursday 9.30 pm
4 years ago | [YT] | 70
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
loachaa zhala re
पण मला तर है टीम सोबत प्रेम झाला रे..
अद्भुत आणि ऊर्जा..
gr8 समन्वय आणि अनुभव खूप बोलतो..
पण किचन कल्लाकर रंगमंचावर स्वयंपाक करताना या सर्वांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ शिजवण्याच्या आव्हानाचा खूप आनंद घेतला.
लोचा झाला रे टीमला खूप खूप शुभेच्छा
#kitchenkallakar #GlamarousMarathiFood #Purnabramha #MarathiFood #Zeemarathioffical
4 years ago | [YT] | 58
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
लहान लेकरांना आपल्या खाद्य संस्कृतीच महत्व पाटाव आणि त्यांना आपलेच पदार्थ त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या नाजूक हातांनी करायला लावावे ....हा एक खूप मोठ्ठा प्रश्च होता kitchen kallakar मधे ...प्रश्न सोडवताना एका गोष्टीची जाणीव पक्की ठेवली की हि लहान लेकर आहेत पण संस्कार त्यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत त्याचं वेळेला पदार्थ पण छान झाला पाहिजे आणि त्यांना पदार्थ बनवल्याचा आनंद पण मिळाला पाहिजे .. मराठी खाद्य संस्कृतीचा हाच मोठ्ठा ठेवा आपल्या पुढच्या पुढीला देत आहोत ह्याचा खूप आनंद आहे
4 years ago | [YT] | 107
View 0 replies
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
जय हिन्द🇮🇳 नमस्कार🙏
देहा काडून देवा कडे जातांना मधे देश लगतो.....व आम्हीं त्यांचे पाईक आहोत... स्वा. सावरकर
देश प्रेमाची लस कुठे टोचून मिळत नाही......आपला देश ,आपली माती, आपली भाषा आणि आपले पदार्थ ह्या साठी वाटणारा अभिमान हा मुळाताच असावा लागतो ........खुप खुप अभिमान...🇮🇳🇮🇳
#jayantikathale
#purnabramha
#amhibharatiya
4 years ago | [YT] | 46
View 1 reply
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
4 years ago | [YT] | 71
View 0 replies
Load more