नमस्कार. UpMate या YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे .या चॅनेलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गणित , बुद्धिमत्ता (Basic to Advance ), मराठी व्याकरणआणि सामान्य ज्ञान या विषयाचे फ्री व्हीडिओ Lectures मिळतील .
तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या नवीन निघालेल्या भरतीबाबत त्वरित सविस्तर माहिती मिळेल.
( Police bharati ,सरळसेवा भरती ,MPSC ,SSC ,UPSC ,IBPS ,Railway Exam)


UpMate

2 months ago | [YT] | 1

UpMate

WhatsApp : 9067 898 037

2 months ago | [YT] | 1

UpMate

9067 898 037

3 months ago | [YT] | 1

UpMate

एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या ९ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती. दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला आता ती सरासरी २५ झाली तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?

4 months ago | [YT] | 4

UpMate

अलीकडेच, सूर्यकांत शर्मा यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते _______ भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत.

4 months ago | [YT] | 1

UpMate

महाराष्ट्रात _____ येथे हिवाळी अधिवेशन भरते.

4 months ago | [YT] | 2