पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

नमस्कार मंडळी... 🙏
पूर्णब्रह्म या YouTube channel वर तुम्हाला मी बनविलेल्या recipes पाहायला मिळणार आहेत.. मी काही सुगरण किंवा expert नाही.. तरी मी बनविलेल्या काही regular recipes आणि कोकणातील पारंपरीक recipes या channel च्या माध्यमातून तुम्हा सर्वांसोबत share करणार आहे...तसेच गावातील.. कोकणातील जीवन शैलीचे दर्शन तुम्हाला या व्हिडीओजमधून होणार आहे..
आशा आहे तुम्हाला videos आवडतील ....😊🙏


पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

पूर्णब्रह्म परिवाराचे 3k सदस्य पूर्ण 🥳सर्वांचे खूप खूप धन्यवाद...असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या 🙏

1 year ago | [YT] | 8

पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

Sunday special..चिकन वडे खावक येवा...

2 years ago | [YT] | 8

पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

Heart chapati ❤️made by... obviously Little chef Arnav 🥰

2 years ago | [YT] | 7

पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

Fish chapati...made by little chef Arnav माझा लेक🥰

2 years ago | [YT] | 9

पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

लाखमोलाची गोष्ट🥳🎉🙏

2 years ago | [YT] | 8

पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

First time my short got 50k views 🥳🥳🥳thank you all viewers 🙏🙏🙏

2 years ago | [YT] | 7