" स्वामी म्हणतात तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे. म्हणजे नक्कीच तुझ्यात काही तरी खास आहे ... रडू आल तरी रड पण लढ तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी...
💯मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी आवश्यक बोलणे म्हणजे लोकांना स्वामी महाराज समजून सांगणे होय.
"तु" तुझ्या स्वामींना नाही, तर तुझ्या स्वामींनी "तुला" निवडले आहे.. निःशंक रहा.. निर्भय रहा…!!! "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
स्वामी म्हणतात ...
चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार !!
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...|| 🚩🙏
Shri Swami Samarth Bhakt
कट जायेगा वक़्त... परेशानी की क्या बात है…? “स्वामी” की कृपा के आगे, गमों की क्या औकात है...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
1 year ago | [YT] | 15
View 1 reply
Shri Swami Samarth Bhakt
" स्वामी म्हणतात तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे. म्हणजे नक्कीच तुझ्यात काही तरी खास आहे ... रडू आल तरी रड पण लढ तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी...
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...||
1 year ago | [YT] | 39
View 1 reply
Shri Swami Samarth Bhakt
सिर्फ “स्वामी” ही आपकी परवाह करते हैं, वो आपको तब भी सुनते हैं, जब आप चुप होते हो.
🙏श्री स्वामी समर्थ🙏
1 year ago | [YT] | 26
View 3 replies
Shri Swami Samarth Bhakt
🌺श्री स्वामी समर्थ🌺
.....🍀🌺..🌺🍀.....
🌺परिस्थिती आणि नशीब,🌺
🌺जेव्हा परीक्षा घेते,🌺
🌺तेव्हा..🌺
🌺डिग्रीच्या कागदाला,🌺
🌺आणि..🌺
🌺बँकेतील पैशाला रद्दीचा भाव असतो.🌺
.....🍀🌺..🌺🍀.....
🌺श्री स्वामी समर्थ🌺
🌺श्री स्वामीमय शुभ प्रभात🌺
1 year ago | [YT] | 24
View 0 replies
Shri Swami Samarth Bhakt
🙏🏵️‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🏵️🙏
💯मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी आवश्यक बोलणे म्हणजे लोकांना स्वामी महाराज समजून सांगणे होय.
1 year ago | [YT] | 49
View 2 replies
Shri Swami Samarth Bhakt
"स्वामी" आपको सज़ा नहीं दे रहे है, वह आपको तैयार कर रहे है... अपनी परेशानी पर नहीं, उनकी योजना पर भरोसा करें...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
1 year ago | [YT] | 52
View 6 replies
Shri Swami Samarth Bhakt
"तु" तुझ्या स्वामींना नाही, तर
तुझ्या स्वामींनी "तुला" निवडले आहे..
निःशंक रहा.. निर्भय रहा…!!!
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
1 year ago | [YT] | 63
View 4 replies
Shri Swami Samarth Bhakt
हिंदुस्थानचे आराध्या दैवत
श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार
मानाचा मुजरा..
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
1 year ago | [YT] | 26
View 0 replies
Shri Swami Samarth Bhakt
स्वामी म्हणतात ...
चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार !!
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...|| 🚩🙏
1 year ago | [YT] | 108
View 8 replies
Shri Swami Samarth Bhakt
जब तुम्हे तुम्हारे सारे सवालों का जवाब "नाम" मिल गया है, तो तुम अभी भी इधर उधर क्यों भटक रहे हो...? उसका जप करो...!!!
🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
1 year ago | [YT] | 96
View 7 replies
Load more