शेतशिवार


👑शेतशिवार👑

शेतकरी वाचला तर जग वाचेल 🙏🙏

नमस्कार श्रोतेहो आपल्या या यूट्यूब चैनल वर तुम्हाला शेती या विषयाच्या संदर्भातील संपूर्ण सखोल माहिती मिळेल. आमचा उद्देशच हे चॅनल सुरू करण्या पाठीमागे शेतकरी सुजलाम सुफलाम करणे आहे.

शेतीतील विविध पिकांविषयी तसेच नवीन तंत्र ज्ञानाविषयी इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू.

आपल्या या शेती मोहिमे मध्ये तुमच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करून आपला सहभाग नोंदवावा. शेती या विषयाला अधिक समृद्ध करूया व शेतकऱ्यांचे राज्य आनुया, धन्यवाद....!


शेतशिवार

🌹🌹🌹🌹🌹

5 months ago | [YT] | 21

शेतशिवार

माझा मित्र बोक्या

5 months ago | [YT] | 15

शेतशिवार

शेतकऱ्याचे जीवन 🙏🙏

5 months ago | [YT] | 11

शेतशिवार

डोक्याची झडप

6 months ago | [YT] | 13

शेतशिवार

चिमण्यांचा थवा

6 months ago | [YT] | 10

शेतशिवार

शेतकऱ्याचा रात्रीचा दिरासा

6 months ago | [YT] | 13