नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो
होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना जवळपास सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची माहिती आणि शिक्षण देण्याच्या उद्देशाने आम्ही RS Education अंतर्गत चॅनेल चालू केले आहे.
अशा विविध शालेय स्पर्धा परीक्षेच्या माहिती साठी आणि तयारी करण्यासाठी आत्ताच हे चॅनेल सबस्क्राईब करा 🙏

Hello parents and students
This channel make educational videos.
Manthan, Navodaya, Scholership and more Competative exam related content provide to you by Long and Shorts videos.
Learning base videos for students and parents
English, Math, Marathi and Educational learning content provide in this channel
Shorts video content provide Competative exam related Math and English Subjects.
𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦🙏


RS EDUCATION

✨🎯तुमच्या मते स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचं काय?

14 hours ago | [YT] | 0

RS EDUCATION

🧠 BRAIN TEST CHALLENGE 🧠


1, 3, 6, 10, 15, ?


A) 18
B) 20
C) 21
D) 25


योग्य उत्तर कोणतं? 🤔

Poll मध्ये vote करा 👇

✅ तुमचे उत्तर Comment मध्ये पण लिहा आणि कारणही सांगा . अशा अजून IQ puzzle, math tricks आणि Brain Boost question साठी .
RS EDUCATION ला follow करा .

#BrainTest #PuzzleChallenge #IQTest #MathPuzzle #PollGame #MindGame #LogicTest #DailyChallenge #Education #RSeducation

1 day ago | [YT] | 0

RS EDUCATION

4थी स्कॉलरशिप | संख्या व संख्यांचे प्रकार | आजचा Live Class | स्पष्टीकरणासह शिकूया #गणित

youtube.com/live/Fkh6-AmNW88?si=p9mJ3FT-xaqJmX4f

2 days ago | [YT] | 0

RS EDUCATION

💪Student motivation ✨

📚 “यश हवंय ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा…”

👉 स्वप्न मोठं असावं, पण त्यासाठी मेहनत त्याहून मोठी असावी!

👉 रोज थोडं-थोडं शिकणं हेच मोठ्या यशाचं रहस्य आहे.
👉 अभ्यास फक्त मार्क्ससाठी नाही, तर आयुष्य घडवण्यासाठी करा.
#Motivation #Education #StudyTips #SuccessMindset #DailyLearning

4 days ago | [YT] | 0

RS EDUCATION

🎯 Navodaya Maths Challenge

9 - 2 × 3 = ?

🧠 हा प्रश्न सोपा वाटतो…
पण बरेच विद्यार्थी इथे BODMAS Rule विसरतात!

⚡ घाई करू नका…
नीट विचार करा आणि मग उत्तर द्या.

📌 Hint :
Multiplication आधी की Subtraction आधी?

👇 तुमचं उत्तर Comment मध्ये लिहा
A) 21
B) 3
C) 15
D) 7


👨‍👩‍👧 पालकांनीही मुलांसोबत हा प्रश्न सोडवून पाहा.
अशा छोट्या प्रश्नांमुळे मुलांची Maths Thinking आणि Speed वाढते.

🚀 अशाच Navodaya / Scholarship Maths Challenges साठी
आमच्या Page ला Follow करा 🔥


#navodya maths
#maths challenge
#Brain test
#Rs education

5 days ago | [YT] | 2

RS EDUCATION

SCHOLARSHIP MATH CHALLENGE

Five pencils weigh 80g in total.
Pencil A weighs twice as much as pencil B, and pencil E weighs 20g.
How much does pencil C weigh?


Options:
A) 15
B) 20
C) 25
D) 36

Comment your answer 👇

This is a real brain - burning math problem. Parents & students try solving together!

RS Education
9172276797 / 9142545757


#GeniusMathPuzzle #maths

6 days ago | [YT] | 0

RS EDUCATION

🙏 गुरु हरगोबिंद सिंह जी जयंती 2026 | शौर्य, सेवा आणि अध्यात्माचा प्रेरणादायी इतिहास
#GuruHargobindSinghJi
#GuruHargobindSinghJayanti
#SikhHistory
#Sikhism
#GuruHargobindJi
#JayantiSpecial
#MotivationalStory

6 days ago | [YT] | 0

RS EDUCATION

👉 तुमचं मूल रोज reading ( वाचन ) करतं का ?

1 week ago | [YT] | 0

RS EDUCATION

🙏 संत कबीर जयंती 2026 | संत कबीरांचे अमूल्य विचार आणि जीवन परिचय | Kabir Jayanti Special

#SantKabirJayanti
#KabirJayanti2026
#SantKabir
#KabirDas
#KabirVani
#MarathiMotivation
#MarathiQuotes

1 week ago | [YT] | 0

RS EDUCATION

🧠 Brain test challenge

पुढचा अंक कोणता? 👇
10 → 20 → 30 → 50 → ?

तुमच्या मते पुढचा अंक कोणता असेल?

A) 60
B) 70
C) 80
D) 90

✅ तुमचे उत्तर Comment मध्ये पण लिहा आणि कारणही सांगा .
अशा अजून IQ puzzle, math tricks आणि Brain Boost question साठी .

‪@RSEducation01616‬ ला follow करा .

#Braintest #IQpuzzle #mathspuzzle #Rseducation .

1 week ago | [YT] | 0