एग्रोस्टार भारताचे पहिले आणि सर्वात मोठे कृषी नेटवर्क आहे, जे शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे सेवा उपलब्ध करून देते. एग्रोस्टार ॲपवर 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. एग्रोस्टार ॲपमुळे शेतकऱ्यांना पिकांची सर्व माहिती मिळते, तसेच एग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळते. कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी शेतकरी एग्रोस्टारच्या लाल दुकानाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या परिसरातून खरेदी करून शेतीच्या समस्या सोडवत आहेत आणि प्रगत शेतीकडे वाटचाल करत आहेत.
एग्रोस्टार ॲग्री डॉक्टर ॲपवर सर्व कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. शेतीशी संबंधित व्हिडिओंसाठी ॲपवरील कृषी चर्चा या पेजवर जाऊन आपल्या पिकाची निवड करा आणि संबंधित पिकांचे व्हिडिओ पाहा.
आमचे मिशन म्हणजे भारतातील शेतकऱ्यांसाठी कृषी व्यवसायाचा अनुभव सुधारणा, तसेच शेतकऱ्यांना त्यांची गरज असलेली सर्व सामग्री जसे - बियाणे, पिकांचे पोषण, पिकांचे संरक्षण आणि दर्जेदार व ब्रँडेड कृषी उत्पादने त्यांच्या घरापर्यंत मोफत डिलिव्हरीद्वारे पोहोचवणे.
AgroStar Marathi
💪 मजबूत ताडपत्री म्हणजे Tarplus!
कट लागला तरी फाटण्याची चिंता नाही.
Tear Lock Technology देते अधिक टिकाऊपणा आणि विश्वास.
🌾 शेतकऱ्यांची पहिली पसंती!
#Tarplus #StrongTarpaulin #Shetkari #FarmCare
17 hours ago | [YT] | 36
View 0 replies
AgroStar Marathi
🚨 गाय-म्हशींच्या अंगावर गाठी दिसतायत? दुर्लक्ष करू नका!
लम्पी त्वचा रोग (LSD) हा गाय आणि म्हशींमध्ये वेगाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डास, गोचिड आणि माशांद्वारे हा रोग एका जनावराकडून दुसऱ्याकडे झपाट्याने पसरू शकतो. 🦟
⚠️ ही लक्षणे दिसताच सावध व्हा:
🔴 अंगावर टणक गाठी
🌡️ जास्त ताप
🥛 दूध उत्पादनात घट
😔 जनावर सुस्त पडणे
🛡️ बचावासाठी:
✅ वेळेवर लसीकरण
✅ गोठ्याची स्वच्छता
✅ डास व गोचिड नियंत्रण
✅ बाधित जनावरांना वेगळे ठेवणे
लम्पी रोगामुळे दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे वेळेवर खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
📌 ही माहिती SAVE करा
📤 प्रत्येक पशुपालक मित्राला SHARE करा
❤️ एका Share मुळे अनेक जनावरांचे प्राण वाचू शकतात.
#LumpySkinDisease #LSD #CattleCare #DairyFarming #AnimalHealth #LivestockManagement #Pashupalan #CowCare #BuffaloCare #Farmer #IndianFarmer #MaharashtraFarmer #AgriTips #Krushi #शेतकरी #पशुपालन #गायपालन #म्हैसपालन #लम्पी #कृषीमाहिती
2 days ago | [YT] | 61
View 1 reply
AgroStar Marathi
🌾 2026 खरीप हंगामासाठी Vidarbha & Marathwada शेतकऱ्यांनी आता Smart Planning करण्याची वेळ आली आहे! ☀️🌧️
El Niño मुळे कमी पाऊस आणि बदलते हवामान लक्षात घेऊन
✅ कमी पाण्यातील पिके
✅ Smart Crop Planning
✅ पाणी बचत
✅ Crop Protection
✅ कमी खर्चात जास्त नफा
ही Strategy 2026 मध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे 🚜🌱
📌 Save करा
📤 Share करा
👨🌾 शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा!
#Kharif2026 #ElNino #Vidarbha #Marathwada #SmartFarming #Soybean #CottonFarming #AgricultureIndia #Farmer #MaharashtraFarming #OrganicFarming #CropPlanning #AgriTips #FarmersOfIndia #WaterManagement #KharifSeason #IndianFarmer #FarmingLife #AgriBusiness #शेती #शेतकरी #महाराष्ट्र #कृषी #सोयाबीन #कापूस #स्मार्टशेती
6 days ago | [YT] | 72
View 2 replies
AgroStar Marathi
रोटावेटरचा सतत वापर तुमच्या जमिनीसाठी धोकादायक ठरू शकतो! ⚠️🚜
सतत उथळी मशागत केल्यामुळे जमिनीत “हार्ड पॅन” तयार होतो, ज्यामुळे मुळांची वाढ थांबते, पाणी साचते आणि उत्पादन घटते 🌱
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी दर काही वर्षांनी सबसॉयलरचा वापर नक्की करा ✅
🌾 निरोगी जमीन = चांगले उत्पादन 🌾
ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙌
#शेती #रोटावेटर #हार्डपॅन #कृषीमाहिती #शेतकरी #AgroStar #Farming #SoilHealth #Agriculture
1 week ago | [YT] | 106
View 3 replies
AgroStar Marathi
फवारणीतून दिलेली खते पिकाने उत्तमरीत्या शोषून घ्यावीत यासाठी योग्य वेळ कोणती?
1 week ago | [YT] | 25
View 0 replies
AgroStar Marathi
🌱 पीक फेरपालट म्हणजे जमिनीचं “आरोग्य विमा”!
एकाच कुळातली पिकं वारंवार घेतल्यामुळे
जमिनीची सुपीकता कमी होते, रोग-किडी वाढतात आणि उत्पादन घटतं ⚠️
म्हणूनच योग्य पीक फेरपालट खूप महत्त्वाचं 👇
🌾 एकदल → 🍅 द्विदल → 🌱 शेंगवर्गीय
अशा पद्धतीने पिकांची निवड करा.
✅ जमिनीतील अन्नद्रव्य संतुलित राहतात
✅ रोग-किडीचं प्रमाण कमी होतं
✅ उत्पादन आणि नफा वाढतो
✅ माती दीर्घकाळ सुपीक राहते
शेतकऱ्यांनी आता स्मार्ट शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे 🚜🌾
👉 ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा
👉 पोस्ट सेव्ह करा
👉 तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा
#पीकफेरपालट #SmartFarming #OrganicFarming #SoilHealth #शेती #Agriculture #Farmer #IndianFarmer #SustainableFarming #CropRotation #माती #शेतकरी #AgriKnowledge #FarmingIndia
1 week ago | [YT] | 86
View 2 replies
AgroStar Marathi
चुनखडीयुक्त जमिनीत कोणते पालाशयुक्त खत वापरू नये?
1 week ago | [YT] | 18
View 0 replies
AgroStar Marathi
मिरचीमध्ये नवीन शेंडा आणि फुलधारणा चालू ठेवण्यासाठी कोणते खत वापरले जाते?
1 week ago | [YT] | 22
View 0 replies
AgroStar Marathi
🌧️ यावर्षी पाऊस कसा राहणार?
El Niño मुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे! ☁️🌾
कमी पाऊस, अनियमित पाऊस आणि मोठे खंड…
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधीच योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. 🚜
✅ कमी कालावधीत तयार होणारी पिकं निवडा
✅ बाजरी, ज्वारी, सोयाबीनसारख्या पिकांना प्राधान्य द्या
✅ पाणी आणि खत व्यवस्थापनात बदल करा
✅ जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी उपाय करा
🌱 बदलत्या हवामानासोबत शेती पद्धती बदलणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे!
👇 तुम्ही यावर्षी कोणतं पीक घेणार?
Comment मध्ये नक्की सांगा.
📲 पोस्ट सेव्ह करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा!
#शेती #शेतकरी #मान्सून #पाऊस #ElNino #Kharif2026 #Agrostar #SmartFarming #Soybean #Bajra #Agriculture #MarathiFarming #WaterManagement #ClimateChange
1 week ago | [YT] | 52
View 4 replies
AgroStar Marathi
मक्याच्या लागवडीवेळी बियाण्यासोबतच खत (बेसल डोस) का दिले पाहिजे?
1 week ago | [YT] | 16
View 0 replies
Load more