स्वछंद काव्यगंध(swachhand kavyagandh)laxman walde

✍️ स्वछंद काव्यगंध ✍️
| मराठी | हिंदी | कविता | गाणी
MUSIC | SONG |

स्वप्न माझे आकाशा एवढे
अरुंद माझी पाऊलवाट
गगनाला भेदण्यासाठी
उमेदीची चालीन वाट

👉कवी चा परिचय
लक्ष्मण गंगाधर वाल्डे मो.नं-8888606068
👉Mail.id-writerlaxman@gmail.com
जन्म-15-06-1991जन्म गाव-पिशोर ता.कन्नड जि.छ.संभाजीनगर (औरंगाबाद) लिहिण्याचा छंद असल्यामुळे कविता, गीतलेखन,कहाणी लेखन तसेच ब्लाग लेखन ,प्रतिलिपि या मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर लेखन करत असतो. माझं लिखाण मी मुक्त छंदातून व्यक्त करत असल्याने त्यात प्रेम कविता ,प्रेरक कविता ,सामाजिक कविता,नैसर्गिक कविता, वास्तवादी कविता ,काल्पनिक कविता व काही वर्णनात्मक कविता ,अशा विविध विषयांशी संलग्नता ठेवून लिखाण करत असतो .वृत्तपत्रातून काही निवडक कवितांनाही प्रसिद्धी मिळालेली आहे. बऱ्याच गीत रचनाही आहेत.अशा प्रकारे मी माझ्या कामातून वेळात वेळ काढून स्वछंद जोपासत असतो.छंदातून रोजच्या कामाचा थकवा निघून जातो आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदा सोबत तल्लीन होऊन रोजचं जीवन जगत असतो.
👉तुमच्या सर्वांचा सहभाग आम्हांला प्रेरित करतो...
🙏 धन्यवाद ....🙏





स्वछंद काव्यगंध(swachhand kavyagandh)laxman walde

जिंदगी बिखरे हुए पन्नों की तरह होती है 
कदम कदम पर एक एक पन्ना 
पढ़कर जोड़ना होता है 
जोड़े हुए पन्ने को इकट्ठा बांधना होता है 
कामयाबी नाकामयाबी इर्द-गिर्द टहलती है 
धुंधली धुंधली सी होती है कुछ पहेलियां 
जो पंख फैलाएं झड़प दे जाती है 
उसे सुलझाना ही तो जिंदगी होती है 
जो हर पहेलियां सुलझाने की क्षमता रखता है  
वहीं,हर कामयाबी को छू लेता है 
-लक्ष्मण वाल्डे 

1 year ago | [YT] | 3

स्वछंद काव्यगंध(swachhand kavyagandh)laxman walde

मराठी कविता#marathi poetry # speech , व्याख्यानमाला, संस्कार मोती, मराठी साहित्य #Marathi literature#motivational speech#Kavi katta#Kavya mahfil#rajya stariy Kavita Mahotsav#Kavi sammelan#all Maharashtra Kavi sammelan#मराठवाडा साहित्य परिषद # महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित#मराठवाडा अखिल भारतीय कविसंमेलन #राज्यस्तरीय कविसंमेल #कविकट्टा#काव्यमैफिल# साहित्य मैफल व्हिडिओ,प्रोग्राम आयोजित, #स्वछंद काव्यगंध #yutube channel #poet-writer Laxman walde #pishor#kannad#chhatrapati sambhaji nagar #बहुरंगी #मराठी साहित्य संमेलन #व्याख्यानमाला#फिल्म फेस्टिव्हल प्रोग्राम #संगीत महोत्सव प्रोग्राम # मराठी गाणे #marathi song#Hindi poem#Hindi song#हिंदी गाणे# अध्यात्मिक साहित्य #अध्यात्मिक रचना काव्य #धार्मिक गीत #

2 years ago | [YT] | 2