Jayashri Divekar

आपल्या या मराठी नवीन वर्षात नाखवा कडून नाखवीनला नक्की मिळणार
“Dubai ची फ्लाईट ”

गाण्याची लिक - yt.openinapp.co/zj9v3

2 months ago (edited) | [YT] | 100

Jayashri Divekar

“ Dubai ची फ्लाईट ” हे कोळीगीत येते आहे आपल्या भेटीला १३ मार्च २०२६ ला फक्त Jayashri Divekar ह्या आपल्या आवडत्या Youtube Channel वर
Jayashri Divekar Youtube Channel ला Subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏

2 months ago | [YT] | 139

Jayashri Divekar

लवकरच येत आहे “ Dubai ची फ्लाईट ” चा पायलेट शुभम सुर्वे आपल्या भेटीला फक्त Jayashri Divekar या आपल्या Youtube चॅनल वर.
Jayashri Divekar या Youtube Channal ला Subschibe करून ठेवा. 🙏

2 months ago | [YT] | 29

Jayashri Divekar

लवकरच घेऊन येत आहोत “ Dubai ची फ्लाईट ” हे कोळीगीत आपल्या भेटीला फक्त Jayashri Divekar या आपल्या Youtube चॅनल वर.

3 months ago (edited) | [YT] | 39

Jayashri Divekar

लवकरच घेऊन येत आहोत “ Dubai ची फ्लाईट ” हे कोळीगीत आपल्या भेटीला.....

3 months ago | [YT] | 32

Jayashri Divekar

🎉✨तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyGudiPadwa

1 year ago | [YT] | 29

Jayashri Divekar

लवकरच घेऊन येत आहोत एक नवीन कोळीगीत " माझे कोलीनबाय "

1 year ago (edited) | [YT] | 26

Jayashri Divekar

लवकरच घेऊन येत आहोत एक नवीन कोळीगीत " माझे कोलीनबाय "

1 year ago (edited) | [YT] | 22

Jayashri Divekar

तुमच्या कुटुंबासाठी २०२५ हे वर्ष खास असो
संपूर्ण घर आनंदाने नांदत राहो
तुमच्या प्रगतीसाठी नवी दारं उघडो
आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वी ठरो.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

#HappyNewYear #2025 #NewBeginnings #JayashriDivekar

1 year ago | [YT] | 10

Jayashri Divekar

लक्ष दिव्यांनी तुमच्या जीवनाला प्रकाशमान करू दे, आणि या दिवाळीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो!

संपूर्ण कुटुंबास मंगलमय आणि आनंददायी दिपावली शुभेच्छा!

#HappyDiwali #DiwaliWishes #Diwali2024 #JayashriDivekar

1 year ago | [YT] | 32