कळसूबाई ट्रेक जेव्हा पूर्ण झाला डोळे पाणावले |जंगलातील खडतर प्रवास | भोवळ येईल अशी दरी | जंगली प्राणी🐵 | उन्हाळ्यात ट्रेक👣| महाराष्ट्रातील माऊंट एवरेस्ट 🏔 | दोन भागात व्हीडीओ अपलोड केले आहेत |आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा 🙏
" KALSUBAI TREK " किंवा " महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर " उंची : 1646 मीटर (5400 फुट) बारी गावातून आमचा कळसूबाई ट्रेक सुरू झाला | कळसूबाई कडे जाणारा हा प्रवास खुपच रोमांचक व निसर्ग रम्य आहे | वाटेत सुंदर गाव, हिरवागार परीसर, मंदीर अशा अप्रतिम दृश्यांचा आनंद घेत आम्ही शिखर गाठल | व्हीडीओ दोन भागांत आहे आनंद घ्या🙏🙏
The journey begins with my beautiful family 🚔 | फॅमिली बरोबर खुप उंच शिखर सर करण्याची तयारी झाली | व्हीडीओ करण्यासाठी घेतल्या काही खास वस्तू | आनखी काय काय तयारी केली सगळे व्हीडीओ येणार आहेत | लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरु नका🤷♂️ | आपला शेतमळा🙏
शाम ज्योति चा धोंडा कार्यक्रम | व्हीडीओ अपलोड केला आहे तरी आपला शेतमळा या चॅनेल ला लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा | पहायला विसरु नका शाम ज्योति चा या अधिक महिन्यातील ३ रा जावई धोंडा वाण | अधिक महिना २०२६ | पुरुषोत्तम मास | मलमास | 🙏🙏
अधिक महिन्यातील शुभ पर्वावर आमच्या फॅमिली तील माझ्या माहेरी व ज्योती च्या माहेरच्या माणसांनी कसे केले आमचे | जावई धोंडा आमरस🥭 दोन व्हीडीओ मध्ये नक्की पहायला विसरु नका अजून (आपला शेतमळा) या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करून घ्या | 🙏व्हीडीओ लवकरच 🙏
आगडगांव येथील कालभैरवनाथ जावई धोंडा आमरस सोहळ्यात सहभागी | अन्नदान योग | ८०१ जावई व लेकींना मिळाले सोन्याचे दान | वाजतगाजत मिरवणूक काढली | पाचीपोशाख व तांब्याचे ताट निरंजन अपूप व बतासा | व्हीडीओ अपलोड केलेला आहे तरी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरुर करा | आपला शेतमळा🙏
शाम ज्योति ला लग्न वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा कमेंट्स मध्ये दया || सोमवार व मोहीनी एकादशी निमित्ताने सोमेश्वर महादेव व विठ्ठल रुक्मिणी दर्शन🙏🙏 || आज फॅमिली बरोबर देवदर्शन व पार्टी || १० वर्षाचा टप्पा माझ्या जीवनातील खुप आनंदाचे क्षण || मोठ्या व्हीडीओ मध्ये नक्की पहायला विसरु नका 🤷♂️
आज पहाटे मोहटा देवी दर्शन झाले व पहिलाच नैवेद्य देवीपर्यंत गेला खुपच आनंद झाला || मोहटा देवी, कानिफनाथ मढी, धामणगाव देवी, मच्छिंद्रनाथ गड ( मायंबा ) वृध्देस्वर🛕 या सर्व देवांतांचे दर्शन घेतले || सर्व व्हीडीओ मध्ये पहायला नक्की विसरु नका🙏🙏|| आपला शेतमळा🙏
नर्मदा परिक्रमा २०२६ || व्हीडीओ पाहून घ्या घरीच नर्मदा परिक्रमा आनंद || नर्मदे हर🙏🙏रोज मैयाच्या सुंदर घाटावरील स्नान आरती व नर्मदा अष्टकंम विविध शिवालये सुंदर परीसर व त्यांचे महत्त्व फक्त आपल्या व्हीडीओ मध्ये पहायला मिळणार आहेत🙏🙏 मंगल आढाव🙏🙏 आपला शेतमळा🙏🙏
आपला शेतमळा

23 hours ago | [YT] | 11
View 0 replies

3 days ago | [YT] | 11
View 0 replies
आपला शेतमळा
#भंडारदरा काजवा महोत्सव🤷♂️# Firgfly Festival🎈🎉 भंडारदरा काजवा महोत्सव व (Lakeside⛺ camping⛺🏕) barbecue | कुंटुबासह काजवा महोत्सव पाहण्यासाठी 👫🚕 | आपला शेतमळा🙏
6 days ago | [YT] | 16
View 0 replies
आपला शेतमळा
The journey begins with my beautiful family 🚔 | फॅमिली बरोबर खुप उंच शिखर सर करण्याची तयारी झाली | व्हीडीओ करण्यासाठी घेतल्या काही खास वस्तू | आनखी काय काय तयारी केली सगळे व्हीडीओ येणार आहेत | लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरु नका🤷♂️ | आपला शेतमळा🙏
1 week ago | [YT] | 18
View 0 replies
आपला शेतमळा
शाम ज्योति चा धोंडा कार्यक्रम | व्हीडीओ अपलोड केला आहे तरी आपला शेतमळा या चॅनेल ला लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा | पहायला विसरु नका शाम ज्योति चा या अधिक महिन्यातील ३ रा जावई धोंडा वाण | अधिक महिना २०२६ | पुरुषोत्तम मास | मलमास | 🙏🙏
2 weeks ago | [YT] | 15
View 0 replies
आपला शेतमळा
अधिक महिन्यातील शुभ पर्वावर आमच्या फॅमिली तील माझ्या माहेरी व ज्योती च्या माहेरच्या माणसांनी कसे केले आमचे | जावई धोंडा आमरस🥭 दोन व्हीडीओ मध्ये नक्की पहायला विसरु नका अजून (आपला शेतमळा) या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करून घ्या | 🙏व्हीडीओ लवकरच 🙏
2 weeks ago | [YT] | 16
View 0 replies
आपला शेतमळा
आगडगांव येथील कालभैरवनाथ जावई धोंडा आमरस सोहळ्यात सहभागी | अन्नदान योग | ८०१ जावई व लेकींना मिळाले सोन्याचे दान | वाजतगाजत मिरवणूक काढली | पाचीपोशाख व तांब्याचे ताट निरंजन अपूप व बतासा | व्हीडीओ अपलोड केलेला आहे तरी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरुर करा | आपला शेतमळा🙏
4 weeks ago | [YT] | 21
View 0 replies
आपला शेतमळा
शाम ज्योति ला लग्न वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा कमेंट्स मध्ये दया || सोमवार व मोहीनी एकादशी निमित्ताने सोमेश्वर महादेव व विठ्ठल रुक्मिणी दर्शन🙏🙏 || आज फॅमिली बरोबर देवदर्शन व पार्टी || १० वर्षाचा टप्पा माझ्या जीवनातील खुप आनंदाचे क्षण || मोठ्या व्हीडीओ मध्ये नक्की पहायला विसरु नका 🤷♂️
1 month ago | [YT] | 21
View 0 replies
आपला शेतमळा
आज पहाटे मोहटा देवी दर्शन झाले व पहिलाच नैवेद्य देवीपर्यंत गेला खुपच आनंद झाला || मोहटा देवी, कानिफनाथ मढी, धामणगाव देवी, मच्छिंद्रनाथ गड ( मायंबा ) वृध्देस्वर🛕 या सर्व देवांतांचे दर्शन घेतले || सर्व व्हीडीओ मध्ये पहायला नक्की विसरु नका🙏🙏|| आपला शेतमळा🙏
2 months ago | [YT] | 23
View 2 replies
आपला शेतमळा
नर्मदा परिक्रमा २०२६ || व्हीडीओ पाहून घ्या घरीच नर्मदा परिक्रमा आनंद || नर्मदे हर🙏🙏रोज मैयाच्या सुंदर घाटावरील स्नान आरती व नर्मदा अष्टकंम विविध शिवालये सुंदर परीसर व त्यांचे महत्त्व फक्त आपल्या व्हीडीओ मध्ये पहायला मिळणार आहेत🙏🙏 मंगल आढाव🙏🙏 आपला शेतमळा🙏🙏
2 months ago | [YT] | 13
View 2 replies
Load more