Dr Rajendra chandorkar (Raj)

Dr Raj Productions... Plays, VDOs, Guitar songs & Write ups


Dr Rajendra chandorkar (Raj)

“जातं फिरू लागलं की ओव्या ओठांवर यायच्या, आणि कष्टाच्या त्या क्षणांनाही सोन्यासारखं सजवायच्या... ✨

ग्रामीण संस्कृतीचा आणि परंपरेचा सुगंध घेऊन Dr. Raj Production सादर करत आहे — 🎶"जात्यावरच्या ओव्या"🎶

हे सुंदर गाणं आत्ताच पाहा: https://youtu.be/ugNdZvCybU0

#AartiJalgaonkar #NewAlbum #Song #Viral #MarathiSong #JatyavarchyaOvya #TraditionalMusic #MarathiCulture

3 weeks ago (edited) | [YT] | 41

Dr Rajendra chandorkar (Raj)

📢 Song Out Now! ❤️

आजी म्हणजे मायेचा अखंड झरा… आणि त्या मायेची जाणीव करून देणारं हे हृदयस्पर्शी गाणं आता YouTube वर!
हे गाणं पाहताना तुमची आजी नक्की डोळ्यांसमोर उभी राहील… 🥹

🎬 आत्ताच पाहा: https://youtu.be/4BMCdtZDfS4

#AajiMayechaJhara #AajiSong #MarathiSong #AajiLove #MarathiEmotionalSong

3 months ago | [YT] | 52

Dr Rajendra chandorkar (Raj)

🎬 Teaser Out Now – Aaji Mayecha Jhara (आजी मायेचा झरा)

आजीच्या मायेची, जिव्हाळ्याची आणि घरपणाची भावस्पर्शी झलक अनुभवण्यासाठी अधिकृत टीझर पाहा. ❤️

👉 Watch here: https://youtu.be/zDG_tRGE_sA

#AajiMayechaJhara #TeaserOutNow #MarathiSong #AajiLove

3 months ago (edited) | [YT] | 20

Dr Rajendra chandorkar (Raj)

उंबरठ्यावर बसली आजी, डोळे रस्त्याकडे लावून,
नातवंडांच्या येण्याच्या ओढीने मन तिचं आलं भरून... ❤️👵

प्रस्तुत करत आहोत एक भावस्पर्शी कलाकृती - "आजी - मायेचा झरा" ✨
आजीच्या निखळ प्रेमाची आणि नातवंडांच्या भेटीच्या ओढीची ही सुंदर कहाणी नक्की पहा.

3 months ago | [YT] | 20