JaiBhim जयभिम💙 💙

🛞जय भीम 💙🛞
नमो बुध्दाय 🙏
🏵️अत्त दीप भव🏵️
Welcome to My You Tube Channel: JaiBhim जयभिम (previous name of this channel:Dr. Babasaheb Ambedkar) – A channel dedicated to sharing authentic information about the life, work, and legacy of Father Of Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar.
#Buddha #DrBabasahebAmbedkar

🛑This Channel Also Include: Some Travelling vlogs/shorts,Some Unboxing Videos, Some Recipies!

Thanks For Visiting My You Tube Channel 🙏

Like , Share & Subscribe For More Videos and Updates.

Thank You So Much Brothers and Sisters For 11k+ Subscribes 💯💥

WAITING FOR 100k SUBSCRIBES 💙
PLEASE SUPPORT👍
HOPE IT WILL COMPLETE SOON !!

💙 💙 💙 💙 💙

Thank You All !
Email ID: pdiploma22@gmail.com



JaiBhim जयभिम💙 💙

माझी आजी,
आम्ही तिला बाई म्हणायचो! जागतिक मातृत्व दिनाच्या दिवशी बाई तुझी खूप खूप आठवण येते गं 😍
बाई,तू आमच्यासाठी खूप काही केलंस, आमचे हट्ट पुरवले, खूप लाड केले.
बाई 23 वर्षापूर्वी तू आम्हाला सोडून गेली 🥺 आम्ही तुला रोज आठवतो, तुझा प्रेमळ चेहरा तसेच नेहमी सर्वांची मदत करण्याची वृत्ती आम्ही विसरू शकत नाही. तुझी प्रेरणा घेऊन आम्हीही तुझ्यासारखं शांत,प्रेमळ आणि सर्वांची शक्य तितकी मदत करणे, याचा प्रयत्न करत असतो. बाई,आज तू आमच्यासोबत नाहीस पण तुझी आठवण येत राहील .
Miss You Dear बाई 💐😍💐🥺

3 weeks ago | [YT] | 160

JaiBhim जयभिम💙 💙

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भेटीचा क्षण एक दुर्मिळ फोटो.

3 weeks ago (edited) | [YT] | 948