काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने TRP कमी असल्यामुळे 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान "आता ही गोष्टही महाराष्ट्राची आणि मालिकाही महाराष्ट्राची असेल" असं म्हणत मालिकेचे निर्माते आणि प्रमुख कलाकार अमोल कोल्हे यांनी ही मालिका २० जून पासून 'मराठी वारसा' या युट्युब चॅनलवर 'सावित्रीबाई जोतीराव फुले' या नावाने प्रसारित होणार असल्याची माहिती दिली आहे.
'अल्फा' चित्रपटात ऋतिक रोशन 'कबीर' (वॉर) या त्याच्या सुपरहिट गुप्तहेर भूमिकेत धमाकेदार एन्ट्री करत आहे. तो चित्रपटाच्या शेवटी एका खास कॅमिओमध्ये किंवा एका मोठ्या ॲक्शन अवतारात दिसणार आहे, जिथे तो आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या पात्रांना मदत करताना दिसेल.
कॉमेडियन समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'या लोकप्रिय शो चा सीझन 2 नेटफ्लिक्सवर येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेटफ्लिक्सने स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शोच्या आगमनाचे काही संकेत दिले आहेत.
( mamachya govyala jauya, bookmyshow interested, marathi movie promotion, goa trip movie, upcoming marathi film, entertainment update, goa vibes, cinema lovers, coming soon movie )
अभिनेत्री शर्वरी वाघने नुकताच तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिच्या वाढदिवसाच्या केकवर लावण्यात आलेला तिचा लहानपणीचा फोटो आणि त्यावर लिहिलेले मजेदार कॅप्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
टीव्ही आणि मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री संचिता उगले हिने आयुष्य संपवले आहे. 'छावा' चित्रपटातील ताराराणीच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. तिच्या अकाली जाण्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अभिनेता विजय देवरकोंडाने शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रविवारी त्याने तेलंगणातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. या वेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील उपस्थित होती. 'द देवरकोंडा फाउंडेशन'च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या स्कॉलरशिप उपक्रमाचा भाग म्हणून या दोघांनी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कार्यक्रमापूर्वी विजयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्कॉलरशिपसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे शेअर केली होती. आपला आनंद व्यक्त करताना त्याने लिहिले, "आम्ही थुम्मनपेटला जात आहोत. हे तेच छोटेसे गाव आहे जिथे माझ्या वडिलांचा जन्म झाला होता. फेब्रुवारी महिन्यात, मी आणि रश्मिकाने आमच्या एका छोट्या स्वप्नाची घोषणा केली होती. तेलंगणातील अचम्पेट मंडालेमधील नववी आणि दहावीतील कष्टाळू विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे आमचे स्वप्न होते. आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावणाऱ्या १८० मुलांची ही यादी आहे." कार्यक्रमात विजयने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि हा उपक्रम त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे, हे सांगितले. ज्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आपल्या कारकिर्दीला आकार मिळाला, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असल्याचे विजयने म्हटले.
टेलीव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती वयाच्या ३८ व्या वर्षी आई झाली आहे. सुरभीने १३ जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, ही आनंदाची बातमी तिने आज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Kalakar Katta
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने TRP कमी असल्यामुळे 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान "आता ही गोष्टही महाराष्ट्राची आणि मालिकाही महाराष्ट्राची असेल" असं म्हणत मालिकेचे निर्माते आणि प्रमुख कलाकार अमोल कोल्हे यांनी ही मालिका २० जून पासून 'मराठी वारसा' या युट्युब चॅनलवर 'सावित्रीबाई जोतीराव फुले' या नावाने प्रसारित होणार असल्याची माहिती दिली आहे.
#AmolKolhe #SavitribaiJyotiraoPhule #MarathiWarasa #kalakarkattaofficial
11 hours ago | [YT] | 21
View 0 replies
Kalakar Katta
'अल्फा' चित्रपटात ऋतिक रोशन 'कबीर' (वॉर) या त्याच्या सुपरहिट गुप्तहेर भूमिकेत धमाकेदार एन्ट्री करत आहे. तो चित्रपटाच्या शेवटी एका खास कॅमिओमध्ये किंवा एका मोठ्या ॲक्शन अवतारात दिसणार आहे, जिथे तो आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या पात्रांना मदत करताना दिसेल.
#Alpha #HrithikRoshan #Kabir #War #AliaBhatt #Sharvari
11 hours ago | [YT] | 4
View 1 reply
Kalakar Katta
कॉमेडियन समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'या लोकप्रिय शो चा सीझन 2 नेटफ्लिक्सवर येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेटफ्लिक्सने स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शोच्या आगमनाचे काही संकेत दिले आहेत.
#SamayRaina #IndiasGotLatent #Netflix #Season2 #kalakarkattaofficial
12 hours ago | [YT] | 3
View 0 replies
Kalakar Katta
गोव्याच्या या धमाल प्रवासात सहभागी व्हायचंय? BookMyShow वर "I'm Interested" करून ठेवा! कारण ही गोव्याची ट्रिप चुकवायची नाही!
#MamachyaGovyalaJauya #BookMyShow #MarathiCinema #ComingSoon
( mamachya govyala jauya, bookmyshow interested, marathi movie promotion, goa trip movie, upcoming marathi film, entertainment update, goa vibes, cinema lovers, coming soon movie )
16 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Kalakar Katta
अभिनेत्री शर्वरी वाघने नुकताच तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिच्या वाढदिवसाच्या केकवर लावण्यात आलेला तिचा लहानपणीचा फोटो आणि त्यावर लिहिलेले मजेदार कॅप्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
#SharvariWagh #Birthday #BirthdayCelebration #Bollywood #kalakarkattaofficial
16 hours ago | [YT] | 3
View 1 reply
Kalakar Katta
अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच पत्नी रश्मिका मंदाना आणि कुटुंबियांसोबतचा एक खास फोटो शेअर केला..
#VijayDeverakonda #RashmikaMandanna #Tollywood #SouthCinema #kalakarkattaofficial
1 day ago | [YT] | 73
View 0 replies
Kalakar Katta
“स्ट्रगलर साला”मधला सीन रिक्रिएट करा आणि मिळवा “Special” एपिसोडमध्ये सहभागी होण्याची संधी...
रील करा आणि @chavat_official टॅग करा.
#StrugglarSaalaReelCompetition #StrugglerSala #VijuMane #kalakarkattaofficial
2 days ago | [YT] | 15
View 0 replies
Kalakar Katta
टीव्ही आणि मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री संचिता उगले हिने आयुष्य संपवले आहे. 'छावा' चित्रपटातील ताराराणीच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. तिच्या अकाली जाण्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
#SanchitaUgale #KumkumBhagya #Chhava #RIP #kalakarkattaofficial
2 days ago | [YT] | 22
View 0 replies
Kalakar Katta
अभिनेता विजय देवरकोंडाने शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रविवारी त्याने तेलंगणातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. या वेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील उपस्थित होती. 'द देवरकोंडा फाउंडेशन'च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या स्कॉलरशिप उपक्रमाचा भाग म्हणून या दोघांनी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
या कार्यक्रमापूर्वी विजयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्कॉलरशिपसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे शेअर केली होती. आपला आनंद व्यक्त करताना त्याने लिहिले, "आम्ही थुम्मनपेटला जात आहोत. हे तेच छोटेसे गाव आहे जिथे माझ्या वडिलांचा जन्म झाला होता. फेब्रुवारी महिन्यात, मी आणि रश्मिकाने आमच्या एका छोट्या स्वप्नाची घोषणा केली होती. तेलंगणातील अचम्पेट मंडालेमधील नववी आणि दहावीतील कष्टाळू विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे आमचे स्वप्न होते. आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावणाऱ्या १८० मुलांची ही यादी आहे."
कार्यक्रमात विजयने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि हा उपक्रम त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे, हे सांगितले. ज्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आपल्या कारकिर्दीला आकार मिळाला, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असल्याचे विजयने म्हटले.
#VijayDeverakonda #RashmikaMandanna #DeverakondaFoundation #EducationForAll #kalakarkattaofficial
2 days ago | [YT] | 114
View 0 replies
Kalakar Katta
टेलीव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती वयाच्या ३८ व्या वर्षी आई झाली आहे. सुरभीने १३ जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, ही आनंदाची बातमी तिने आज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
#Entertainment #SurbhiJyoti #GoodNews #babygirl #kalakarkattaofficial
2 days ago | [YT] | 17
View 1 reply
Load more