Hello, Dear Future Officers!!!!🥳🤗
💎Official channel@ शोध ज्ञानाचा warm welcome
📚 सरळसेवा भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती,police,army, SSC, banking, railway, MPSC, UPSC, central Government Job. इतर स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती ☑️ ☑️
🎯 नगरपरिषद भरती,combine Group B&C, MPSC Rajyaseva , updated job notification, study plan आणि Selection!!!
📢 Dealiy Update job,pre. exam, Mains exam, techniques to crack exam, Cut-off, exam notification timely updated & planning, PYQ Analysis,Daily practice &Mock tests 🏆
💡 Proper Direction, time management tips & Study Motivation 🧿
📝 आमच् उदेश आहे proper Direction ने कमी वेळेत GOVERNMENT Selection मिळून देणे.
🆓 शोध ज्ञानाचा मध्ये free Daily Job Notification, exam date मिळतील जे MPSC, Combine परीक्षासाठी उपयुक्त आहे.
🎯Time Management, Study proper Strategy, Motivation, Free guidance या गोष्टीवर भर देणार आहे.
All Aspirants साठी हे चॅनेल खूप उपयोगी पडणार आहे.💎
शोध ज्ञानाचा
👉5,800 पदे रिक्त कृषी विभाग.
1 hour ago | [YT] | 2
View 0 replies
शोध ज्ञानाचा
♦️#TET परीक्षा पुढील वर्षांपासून ऑनलाइन होणार.??
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
शोध ज्ञानाचा
📢 MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात आपला आवाज पोहोचवूया!
प्रिय विद्यार्थ्यांनो,
MPSC परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला अनेक विद्यार्थ्यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे.
जर तुम्हालाही या विषयावर तुमचे मत मांडायचे असेल, तर कृपया हा मुद्दा तुमच्या स्थानिक आमदार आणि खासदारांपर्यंत नक्की पोहोचवा. लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांच्या भावना समजणे आवश्यक आहे.
लोकशाहीत आपले मत शांततापूर्ण आणि जबाबदारीने मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. तो योग्य ठिकाणी पोहोचवा. 👍
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
शोध ज्ञानाचा
♦️ पेपरफुटीत आंतरराज्य टोळी?
2 days ago | [YT] | 5
View 0 replies
शोध ज्ञानाचा
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
शोध ज्ञानाचा
♦️गट ब पूर्व परीक्षा 2026 निकाल आयोगाची गती पाहता परीक्षा झाल्यापासून 25 दिवसाच्या आत लागण्याची शक्यता.
👉 गट ब पूर्व 2026 जाहिरात सध्या 552 पदांची जाहिरात आहे...त्यात SR 40 जागा ऍड होतील..
ASO 6
PSI 310
STI 236
SR 40
सध्या पर्यंत : 592 जागांची जाहिरात आहे..
2 days ago | [YT] | 4
View 0 replies
शोध ज्ञानाचा
♦️पुणे महानगरपालिका 11 महिन्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी जाहिरात..
👉 कनिष्ठ अभियंता आणि आरोग्य निरीक्षक पदासाठी जागांची जाहिरात प्रसिद्ध..
3 days ago | [YT] | 6
View 0 replies
शोध ज्ञानाचा
TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
शोध ज्ञानाचा
3 days ago | [YT] | 5
View 0 replies
शोध ज्ञानाचा
👉MPSC परीक्षेतून वैकल्पिक विषय रद्द.
👉मुख्य परीक्षा 1525 गुणांची, 2027 पासून अंमलबजावणी..
3 days ago | [YT] | 4
View 0 replies
Load more