About Zhep Udyogini
Zhep Udyogini is a platform dedicated to empowering women entrepreneurs through business education, networking, mentorship, and growth opportunities.
Our mission is to inspire and support women in building successful businesses by providing practical knowledge, expert guidance, and access to valuable business connections.
On this channel, you’ll find:
✅ Women Entrepreneur Success Stories
✅ Business Ideas & Startup Guidance
✅ MSME Schemes & Government Benefits
✅ Manufacturing & Export Business Insights
✅ Marketing & Branding Strategies
✅ Business Networking Events
✅ Leadership & Skill Development
Whether you’re starting a business or looking to scale your enterprise, Zhep Udyogini is here to support your entrepreneurial journey.
🌍 Keep Supporting Us
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe | 📢 Share
➡️Follow Us
📘 Facebook: ZhepUdyogininchi
📸 Instagram: zhep_udyogininchi/
🌐 Website: www.zhepmsme.com
📧 zhepudyogininchi@gmail.com
#WomenEntrepreneurs #women-empowerment
ZHEP UDYOGININCHI
📢 महाराष्ट्रातील MSME उद्योजकांसाठी सुवर्णसंधी!
झेप उद्योगिनी आणि NSIC यांच्या संयुक्त विद्यमाने
“Empower 2026 – MSME & Startup Conclave”
आंतरराष्ट्रीय MSME दिनानिमित्त आयोजित विशेष उद्योजक मेळावा
📅 दिनांक: 23 जून 2026
🕒 वेळ: दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00
📍 स्थळ: BSE International Convention Hall, Dalal Street, Fort, Mumbai
⸻
🚀 या कार्यक्रमात तुम्हाला मिळणार:
✅ देशभरातील MSME, Startup आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी Networking ची संधी
✅ तुमच्या व्यवसायासाठी नवीन ग्राहक, वितरक आणि भागीदार शोधण्याची संधी
✅ MSME Mart, ONDC आणि GeM सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्पादन विक्रीची संधी
✅ सरकारी योजना, अनुदान, कर्ज व बाजारपेठ विस्ताराविषयी माहिती
✅ MSME Star Award 2026 सन्मान सोहळा
✅ MSME Mart व ONDC नोंदणीसाठी विशेष मदत केंद्र
🎁 विशेष लाभ:
कार्यक्रमादरम्यान MSME Mart व ONDC प्लॅटफॉर्मवरील नोंदणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
⸻
⭐ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
🌟 मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
🌟 मा. श्री. उदय सामंत साहेब
उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून उद्योजकांना उद्योगवाढ, सरकारी धोरणे आणि नवीन व्यवसाय संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.
⸻
✉️ विशेष संधी
उद्योजकांना आपल्या व्यवसायातील अडचणी, अपेक्षा आणि शासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीबाबतचे निवेदन / शुभेच्छापत्र थेट मा. उपमुख्यमंत्री व मा. उद्योग मंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याची विशेष संधी उपलब्ध राहील.
⸻
📢 महाराष्ट्रातील सर्व MSME, महिला उद्योजिका, स्टार्टअप संस्थापक, स्वयंरोजगार व्यावसायिक आणि युवा उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
“नेटवर्किंग • ज्ञान • बाजारपेठ • सरकारी संधी • उद्योगवाढ”
आजच आपली उपस्थिती निश्चित करा!
zhepmsme.com/bse-business-networking-program-2026
#Empower2026 #MSMEConclave #MSMEStarAward #NSIC #ONDC #MSMEMart #ZhepUdyogini #WomenEntrepreneurs #StartupMaharashtra #UdaySamant #EknathShinde #MumbaiBusiness #IndustryGrowth #InternationalMSMEDay2026
#fyp
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अनुभवी सनदी अधिकारी सौ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची झालेली नियुक्ती ही मुंबईसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. तसेच ही संपूर्ण महिला वर्गासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे.
त्यांच्या सक्षम नेतृत्वातून मुंबईचा सर्वांगीण विकास होईल, असा ठाम विश्वास आहे.
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#AshwiniBhide #Congratulations #bmccommissioner #mmr #mmrda
3 months ago | [YT] | 15
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
🌸 आमंत्रण 🌸
⚜️ झेप उद्योगिनी तर्फे आयोजित ⚜️
🌹 “आयकॉनिक वुमन अवॉर्ड २०२६” 🌹
(जागतिक महिला दिन विशेष महिला सन्मान सोहळा)
📅 दिनांक: १ मार्च २०२६
⏰ वेळ: सायं. ५:०० वा.
📍 स्थळ: गवदेवी मैदान, ठाणे
या भव्य सोहळ्यास मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे –
⚜️ मा. महापौर शर्मिला पिंपोळकर
⚜️ मा. माजी नगरसेविका अनिता बिरजे
⚜️ खादी इंडिया महाराष्ट्र राज्य संचालक मा. योगेश भामरे
⚜️संजना संजय घाडी- उपनेते आणि प्रवक्ता - शिवसेना
एक्स संचालक मुंबई जिल्हा सहकारी बँक
⚜️ पौर्णिमा शिरीषकर- संस्थापक – झेप उद्योगिनी, महाराष्ट्र शासन
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
✨ सर्वांसाठी खुले आमंत्रण – आपले सहर्ष स्वागत आहे. ✨
4 months ago | [YT] | 6
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
✨ Indian Gifts & Premium Expo 2026 ✨
Organised by Zhep Udyogini
📅 22–24 Jan 2026
📍 Jio World Convention Centre, BKC, Mumbai Hall No 1,2,3
India’s premium B2B Corporate & Promotional Gifting Expo.
✔ 400+ manufacturers
✔ 10,000+ gifting products
✔ Direct sourcing & networking
🎟 Free Buyer/Visitor Entry (M-Badge – 3 Days)
👉 Register now:
🌐 register.giftsnpremiumexpo.com/
See you at the Expo!
— Team Zhep Udyogini
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
forms.gle/6G5ag3TiXXUTPUV47
🌟 Calling All Women Entrepreneurs! 🌟
Greetings from ZHEP Udyogani!
Join us for a grand celebration of International MSME Day 2025, in collaboration with MSSIDC, ENQUBE
📅 Tuesday, 24th June 2025
🕑 2:00 PM onwards
📍 Bombay Stock Exchange (BSE), Mumbai
✨ Event Highlights:
🔹 Business Loan Conclave – Direct connect with banks & financial institutions
🔹 Financial Literacy & Government Schemes
🔹 Networking with 300+ MSMEs, Experts & Policymakers
🔹 MSME Star Awards Ceremony – 5:00 PM
🔹 Inspiring Panel Discussions
👩⚖️ Chief Guests:
⚜️ Dr. Nidhi Pandey (IAS, MD MSSIDC)
⚜️ Manisha Verma (CEO, Maharashtra Innovation)
⚜️ Nidhi Choudhari (Director, National Gallery of Modern Art)
🌟 Awards Evening Graced by:
⚜️ Hon’ble Deputy CM Shri Eknath Shinde Saheb
⚜️ Hon’ble Industries Minister Shri Uday Samant Saheb
⚜️Hon’ble Food Minister Shri Narahari Zirwal Saheb
🎟 Entry by Invitation | Limited Seats
SUPPORTING BANK
➡️IDBI
➡️SIDBI
➡️EXPORT IMPORT BANK
➡️UNION BANK
➡️BANK OF INDIA
Government Support
MIDC
TEXTILE MINISTRY- Handicrafts Development
Khadi India skill training
#ZhepUdyogani #MSMEDay2025 #BusinessLoanConclave #WomenEntrepreneurs #EmpowerMSMEs #MSSIDC #BSE #MumbaiEvents
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
👉 Fill out the nomination form here:
forms.gle/Pa5YDQjMAzCU3ozq5
🌟 Zhep presents: MSME Star Award 2025 🌟
Celebrating International MSME Day with pride and purpose!
📅 Date: 24th June 2025
📍 Venue: Bombay Stock Exchange, Mumbai
🕔 Time: 5 PM onwards
Are you a passionate MSME Entrepreneur with a story to tell?
Nominate yourself now for the *MSME Star Award 2025* and get recognized for your excellence, innovation, and impact.
For More Information Follow channel
whatsapp.com/channel/0029Vb1oDED5fM5cVMyGf71n
TEAM ZHEP UDYOGINI
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
आत्ताच नोंदणी करा 📌
balancedchemistry.pric.in/ZhepUdyogininchi/ev/eooS…
🌟 विकसित भारत - महिला
उदयोजीका संमेलन 🌟
व्यवसायाचे भविष्य घडवणाऱ्या अविश्वसनीय महिलांना समर्पित सक्षमीकरण कार्यक्रमासाठी
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी
सकाळी १०.३०
मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे
आमच्यात सामील व्हा!
प्रगतीशील भारतासाठी महिलांचे योगदान साजरे करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी एकत्र येऊया. 🇮🇳💪✨
🌟कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट 🌟
⚜️महिला उद्योजिका निर्माण करणे ⚜️व्यवसायाला मार्केट उपलब्ध करून देणे
⚜️व्यवसायाला लागणारा फंड सरकारी योजनांच्या माध्यमातून माहिती करून देणे
📅 तारीख : २८ फेब्रुवारी २०२५
📍 वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई
⛔प्रवेश शुल्क: सर्वांसाठी मोफत
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
बृहन्मुंबई महानगर पालिका, सहाय्यक आयुक्त एफ दक्षिण व झेप उद्योगिणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 🎯व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आज
दि. १७ फेब्रुवारी २०२५
वेळ - ३ वा., ठिकाण- कीर्ती महाल बिल्डिंग ,एफ साउथ सभागृह तिसरा मजला परळ पूर्व येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून
श्री उमाकांत डोईफोडे साहेब (सहाय्यक निर्देशक -खादी ग्रामोद्योग), श्री चंद्रहास रहाटे साहेब, श्री डॉ सुशांत म्हैसूरेकर, महानगरपालिकेच्या DMC (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर मॅडम,
सौ तृप्ती पवार मॅडम आणि झेप उद्योगिणी च्या डायरेक्टर सौ पूर्णिमा शिरीसकर मॅडम यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने पार पडला तर यावेळी अनेक कर्तृत्ववान महिला तसेच काही मान्यवर बचत गट आणि त्यांच्या सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
#parel #parelBMC #BMC @parel
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
🌟 Viksit Bharat - Celebrating Women Empowerment 🌟
Join us on February 28, 2025, at the World Trade Centre, Mumbai, for an empowering event dedicated to the incredible women shaping the future of business!
📌Register Now: forms.gle/sH3YzDyzRCfTEDqy8
Let's come together to celebrate, support, and uplift women's contributions to a progressive Bharat. 🇮🇳💪✨
📅 Save the date: 28 Feb 2025
📍 World Trade Centre, Mumbai
⛔Entre Fee: Free for all
📧 Contact: zhepudyogininchi@gmail.com
#ViksitBharat #WomenEmpowerment #ZhepofWomen #BuildyourBrandwithZhep
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
ZHEP UDYOGININCHI
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Load more