Subscribe . . . मी सुबोध कांबळे Youtube Social media वर सर्वांचं स्वागत मी तुम्हाला Daily Routine मधील News आणि महत्वाच्या ठिकानांची विशेष माहिती पाहायला मिळतील.
प्रति, नगरसेवक /आयुक्त साहेब, Panvel Municipal Corporation, पनवेल
विषय: कामोठे परिसरात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याबाबत विनंती
महोदय,
मी खाली सही करणारा कामोठे परिसरातील रहिवासी असून, आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कामोठे परिसरातील मुख्य रस्त्यावर (सेक्टर 17-मनमोहन स्वीट चौक / ऐश्वर्या हॉटेल चौक सेक्टर / सेंट्रल बँक चौक सेक्टर 19 / गोकुळ डेरी चौक सेक्टर 18) वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत आहे.
दररोज येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
म्हणून, आपणास नम्र विनंती आहे की सदर ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची तातडीने व्यवस्था करावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात टाळता येतील.
आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
Subodh Kamble
Congratulations @KaranChogawan i am from Maharashtra panvel
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
Subodh Kamble
MISSING LINK MUMBAI PUNE EXPRESSWAY AND KARJAT SUBURBAN RAILWAY TERMINUS ह्या 2 video तुमच्यासाठी येत आहेत
STAY TUNED
PRESS NOTIFICATION ON
#MISSINGLINK #KARJATSUBURBANRAILWAYSTATION
#MISSINGLINKMUMBAIPUNEEXPREWAY
#SUBODHKAMBLE #VOTEFORME
1 month ago (edited) | [YT] | 7
View 1 reply
Subodh Kamble
प्रति,
नगरसेवक /आयुक्त साहेब,
Panvel Municipal Corporation, पनवेल
विषय: कामोठे परिसरात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याबाबत विनंती
महोदय,
मी खाली सही करणारा कामोठे परिसरातील रहिवासी असून, आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कामोठे परिसरातील मुख्य रस्त्यावर (सेक्टर 17-मनमोहन स्वीट चौक / ऐश्वर्या हॉटेल चौक सेक्टर / सेंट्रल बँक चौक सेक्टर 19 /
गोकुळ डेरी चौक सेक्टर 18) वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत आहे.
दररोज येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
म्हणून, आपणास नम्र विनंती आहे की सदर ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची तातडीने व्यवस्था करावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात टाळता येतील.
आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
सुबोध कांबळे
(मी निवेदन दिलं आहे नगरसेवक यांच्या कडे कामोठे येथील )
#panvelmahanagarpalika
#panvelrailwaystation
#subodhkamble
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Subodh Kamble
Mansarovar Railway station | Kamothe City Tour | Kokan Darshan | 9702304559 | New Passport
https://youtu.be/Ye0pNMdUcdQ
2 months ago | [YT] | 14
View 0 replies
Subodh Kamble
BAGA BEACH ⛱️🏖️ IN GOA
3 months ago | [YT] | 11
View 0 replies
Subodh Kamble
शुभ दीपावली
7 months ago | [YT] | 6
View 0 replies
Subodh Kamble
Coriander Gin cocktail drink at copper chimney
1 year ago | [YT] | 3
View 1 reply
Subodh Kamble
Panvel railway station latest update | wdfc | karjat line | Subodh Kamble
🔔 चॅनेल सबस्क्राइब करा: अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
📢 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
💬 तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा.
################################
FOLLOW ME ON:
▶️ Main Channel: youtube.com/@KambleTV
📸 Instagram: instagram.com/subodh_kamble_youtuber
X: www.x.com/@subodh_kamble
**********************************************
आणखीन video पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर clik करा
=====================================
1) Hornby Wellard ने मुंबई कशी बनवली? | मुंबईचा इतिहास | Mumbai History एक्सप्लिनद
https://youtu.be/dT3tGNk77To
2)1BHK ₹40Lakh | Pushpaknagar near Navi Mumbai Airport by subodh kamble
https://youtu.be/7j3WXYxodUE
3)VBA ची ताकद किती
https://youtu.be/ampnPEttRTc
4)बुटके नारळ लागवड माज्या गावात
https://youtu.be/AYMEdP5_T1k
5)बुटके नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी 8275013396
https://youtu.be/JkSvK-Jm2qM
6)Reservation सोडा Constitution ही राहणार नाही
https://youtu.be/pjs4Bw4etBw
7)Pen Hamrapur Ganpati Murti 2024
https://youtu.be/s3rEQai9_NU
8)CNG Bike | Bajaj Platina new model देणार खूप जास्त mileage
https://youtu.be/4MT8_GmUGJI
9)indian Constitution लिहिण्यासाठी brambedkar सोबत कोण कोण होते
https://youtu.be/Yfq7ZLq-7KI
10)Vikram lander | Pragyan Rover चंद्रावर पाणी,भूकंप,खनिज शोधेल
https://youtu.be/24Z3uyhVnR8
........................................................................
1 year ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
Subodh Kamble
नमस्कार मित्रानो
मी बनवलेल्या video पाहतायना??हो आणि like share आणि subcribe करायला विसरू नका
Panvel Railway station latest update | तीन नवीन प्लॅटफॉर्म | मोठ टर्मिनल | सुबोध कांबळे
https://youtu.be/lTfouprD8r4
फूटपाथ वरून चालताना सांभाळून चाला | पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांनो सावधान | सुबोध कांबळे
https://youtu.be/jN4php-xIRQ
Navi Mumbai International Airport | NMIA Connectivity by Road | Subodh Kamble
https://youtu.be/APY2mk1xzWQ
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Subodh Kamble
#Ghibli_image
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Load more