Anuradha Rajadhyaksha

Anuradha Rajadhyaksha is a veteran actress and writer. She has been acting for over 25 years and has a career spanning several TV serials, films and advertisements.

As a writer, she is perceptive and often looks outward to the society for her inspiration. Her inspiration for her stories comes from her experiences with people and her desire to understand what goes on in the minds of people when they face different situations in life.

Through her short poems and videos, she wants to spread an important message: True happiness can be found only when we start talking with our Inner Self



Anuradha Rajadhyaksha

मनाचे श्लोक १५३
सहज सोपा अर्थ

https://youtu.be/Wj-Je5jdbvo?si=iiVfk...

लिंक क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघता येईल

1 week ago | [YT] | 1

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/1eefTtX4hW4?si=-2HxL...

मनाचे श्लोक १५२

बहुता परी कुसरी तत्वझाडा

"घराघरातले लोकमान्य संपवले जातात तेव्हा लाचार सर्वसामान्य शिल्लक राहतात "

Click the link to watch the video

1 month ago (edited) | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/BOMJ6U-wXOc?si=N1Nmo...

मनाचे श्लोक १५१
खरे शोधता शोधता शोधताहे
क्लिक the link to watch the video

2 months ago | [YT] | 1

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/ERfvNThfDBo?si=o26lh...

जागरूक महिला दिन
अवश्य मनाए

Click this link to watch the video

3 months ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/OqazOdGhnYg?si=SS3Aq...

Click this link to watch the video

होली के दिन आप क्या करते है

इतना तो हम कर ही सकते हैं

3 months ago | [YT] | 2

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/ELHl0yfjw6I?si=NbJa7...

मनाचे श्लोक १५०

नसे पीत ना श्वेत ना श्याम काही

4 months ago | [YT] | 1

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/EXbJYCKuErs?si=s_rk5...

जागतिक युवा दिन

Click the link above to watch the video

4 months ago | [YT] | 2

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/RSRyExOgT2Y?si=dBCwJ...

Click the link to watch the video

मनाच्या श्लोकांचा सन्मान चिन्ह वितरण सोहोळा संपन्न झाला. तेव्हा विशेष गटातली प्रथम क्रमांकाची विजेती श्रीदेवी सांगली वरून आली होती. आईला काम होतं म्हणून शेजारी राहणाऱ्या ताईंना सोबत घेऊन आली होती.सन्मानचिन्ह स्वीकारताना तिचा खुललेला चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही. श्रीदेवीच्या आईनं डॉ रतन पाटील यांनी मला पाठवलेलं पत्र श्रीदेवीनं मला दिलं . ते वाचल्यावर तर श्रीदेवी किती भावूक झाली. तिचे आनंदाश्रु काहीच न बोलता खूप काही सांगून गेले. खरच शब्दावाचून घडले सारे शब्दांच्या पलीकडले..

5 months ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/Ogfa3r9hIIg?si=UtCl6...

मनाचे श्लोक 149
सहज सोपा अर्थ

वर दिलेली लिंक क्लिक केली की व्हिडिओ बघता येईल

6 months ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

मनाच्या श्लोकां वर आधारित जागतिक स्तरावर स्पर्धा वर्ष तिसरे

ही स्पर्धा सर्वांसाठी आहे
त्यामुळे तुम्हीही यात भाग घेऊ शकता
तुम्ही आधीच्या वर्षी भाग घेतला असेल आणि या वर्षी भाग घेण्याची तुमची इच्छा असेल तर अवश्य भाग घेऊ शकता
आधी बक्षीस मिळालं असेल तरीही भाग घेऊ शकता
फक्त एकच करा
मागच्या वर्षी स्पर्धेत पाठवलेला व्हिडिओ पाठवू नका.
तोच श्लोक घेऊन या वर्षी व्हिडिओ करू नका
आणि माझ्यासह व्हिडिओ केला असेल तर तोही श्लोक घेऊन या वर्षी स्पर्धेत व्हिडिओ पाठवू नका
पण
मनाच्या श्लोकाचा वेगळा श्लोक, वेगळा व्हिडिओ बनवा आणि पाठवा
त्यानिमित्त वेगळा विचार कराल ना

15 नोव्हेंबर पर्यंत व्हिडिओ पाठवायचे आहेत

त्यामुळे छान वेळ आहे
पण
त्या आधी स्पर्धेचे नियम समजून घेऊन प्रवेश घ्यायचा आहे

प्रवेश फी नाही

पण स्पर्धा प्रवेश करताना जी छोटीशी प्रक्रिया करायची आहे ती अवश्य करायला हवी ना

त्यासाठी पत्रकात दिलेल्या नंबर वर सांगितल्या प्रमाणे व्हॉट्स ॲप मेसेज करा

आणि लोकप्रिय व्हिडिओ चं एक जास्तीचं बक्षीस असतं
लक्षात आहे ना ..
ते बक्षीस मिळवायला व्हिडिओ लौकरात लौकर पाठवायला हवा

तुमच्या घराच्या लोकांना, नातेवाईकांना, सोसायटीला, महिला मंडळात, ज्येष्ठ नागरिक संघात, गणेशोत्सव मंडळात , रियुनियन ग्रुप मध्ये, संस्कार वर्गात याबद्दल नक्की सांगा.. कारण स्पर्धा सर्व वयाच्या लोकांसाठी, विविध वयोगटात आहे
प्रत्येक गटात पारितोषिके आहेत.

ऑटिस्टिक आणि गतिमंद व्यक्तींसाठी देखील एक स्वतंत्र गट आणि स्वतंत्र पारितोषिके आहेत.

भाग तुम्ही स्वतंत्रच घ्यायचा
पण तुम्ही एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल तर संस्थेला देखील यावर्षी पासून जे बक्षिस दिलं जाणार आहे त्यासाठी संस्थेनं काय करायचं ते सांगितलं जाईल. ज्यांना संस्थेच्या बक्षिसात रस आहे त्यांनी नक्की विचारा

सकारात्मक विचारांच्या प्रवाहात सामील होऊन हे जग अधिक सुंदर होण्यासाठी प्रयत्न करूया
इतना तो हम कर ही सकते हैं
जय जय रघुवीर समर्थ

8 months ago | [YT] | 19