७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांनी सातारा येथील छत्रपती प्रताप सिंग हायस्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. या दिवसाला त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो. #शाळा_प्रवेश_दिन.... 💝🔥 #विद्यार्थी_दिवस....
उद्या दिनांक २५/१०/२०२५ रोजी नवीन पनवेल येथे इंदू मिलचे प्रणेते आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित जाहीर पक्ष प्रवेश आणि मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम पार पडणार आहे.
Republican Sena
इंदू मिल स्मारक प्रणेते आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची पत्रकार परिषद दिनांक १९/११/२०२५ रोजी | पत्रकार भवन, पुणे महाराष्ट्र येथे होणार आहे.
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
Republican Sena
७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांनी सातारा येथील छत्रपती प्रताप सिंग हायस्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. या दिवसाला त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो.
#शाळा_प्रवेश_दिन.... 💝🔥
#विद्यार्थी_दिवस....
#babasahebambedkar #anandrajambedkar #sahilambedkar #amanambedkar #republicansena #republicansenaupadates #republicansenaspeaks
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Republican Sena
उद्या दिनांक २५/१०/२०२५ रोजी नवीन पनवेल येथे इंदू मिलचे प्रणेते आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित जाहीर पक्ष प्रवेश आणि मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम पार पडणार आहे.
#babasahebambedkar #anandrajambedkar #republicansena #republicansenaupadates #republicansenaspeaks
7 months ago | [YT] | 2
View 0 replies