Sanatan Records Marathi

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 श्रीराम समर्थ

सनातन रेकॉर्डस् मराठी वर आपले स्वागत.🪔
Welcome to Sanatan Records Marathi. Your No.1 destination for Marathi devotional Music where we publish vedic mantras, marathi bhajans, Marathi stotra, Aarti etc with original music by our Marathi Hindu Artists.
Deities and saints we cover - Ganpati bappa, Mahadev, Shree Ram, Datta Maharaj, Hanuman, Vitthal, Ambabai, Renuka Mata, Swami Samarth, Dnyaneshwar mauli, Tukaram Maharaj, Gajanan Maharaj, Gondavalekar Maharaj, Sai Baba and many more.

🪔 आपल्याला जर चॅनेल ला सपोर्ट करायचे असेल तर आपण Membership Join सुद्धा करू शकता, Join लिंक खाली आहे 🙏🏻🪔

राम कृष्ण हरी । जय शिवराय | 🚩
श्री स्वामी समर्थ । गण गण गणात बोते 🌺



Sanatan Records Marathi

🌺 ऐका व्यंकटेश सुप्रभातम आणि व्यंकटेश स्तोत्र - https://youtu.be/kFMq86I1yEo
लहानपणापासून MS Subbulakshmi यांचे वेंकटेश्वर सुप्रभातम ऐकत मोठे झालो पण कधी तिरुपती बालाजीला जाण्याची संधी नाही मिळाली मात्र हा मंत्र रेकॉर्ड करत असताना वेंकटेश्वर स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर तरळत होती, लवकरच ते दर्शनासाठी बोलावतील असा विश्वास वाटतो.
👉 आपल्यापैकी किती जण तिरुपतीला जाऊन आले आहेत?

5 days ago | [YT] | 67

Sanatan Records Marathi

भगवान दत्तात्रेयांच्या प्रतिमेत किती कुत्रे (श्वान) दाखवले जातात?
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

3 weeks ago | [YT] | 27

Sanatan Records Marathi

सर्व YouTube लिंक्स 👇
श्रीपाद अष्टक - https://youtu.be/vd1C-VhfK34
दत्त स्तोत्र (भृगु विरचित) - https://youtu.be/DPCTcBRr_UI
दत्त कवच - https://youtu.be/LxnUZRTj76M
तुजला मी शरण श्रीपाद (नवे भजन)- https://youtu.be/VVdk5HDHi3U
जगतवंद्य अवधूत दिगंबर- https://youtu.be/PSYUbMLXsg8

|| श्री गुरुदेव दत्त ||
#dattatreya #SanatanRecords #Dattaguru

2 months ago | [YT] | 133

Sanatan Records Marathi

भगवान दत्तात्रेय यांच्या आईचे नाव काय?
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

2 months ago | [YT] | 19

Sanatan Records Marathi

🌺 श्रीपाद अष्टक हे मनाला अतिशय प्रफुल्लित आणि आनंदी करणारे असे दत्त स्तोत्र आहे, मनाला जेव्हा शांतता, स्थिरता लाभते तेव्हा आयुष्य अजून छान फुलत जाते असा अनुभव आपल्याला हे दत्तात्रेयांचे स्तोत्र ऐकल्यावर येईल यात शंका नाही. 😇 Link- https://youtu.be/vd1C-VhfK34
आज पोस्ट केले आहे नक्की ऐका आणि कंमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा.😄
आपल्या सर्व कंमेंट्स आम्ही वाचतो.
🌸आपला दिवस शुभ जाओ 🙏🌸

|| श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये || ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

2 months ago (edited) | [YT] | 253

Sanatan Records Marathi

🌺 सर्वांना नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा.🙏 आजच्या दिवशी नक्की ऐका "संपूर्ण विष्णु सहस्रनाम" - https://youtu.be/08BXcDDoIyE

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
🌺🌺🌺🌺

2 months ago | [YT] | 84

Sanatan Records Marathi

आपल्या दोन्ही चॅनेल वर म्हणजेच "सनातन रेकॉर्डस्" आणि "सनातन रेकॉर्डस् मराठी" वर "संपूर्ण श्री विष्णू सहस्त्रनाम" रिलीझ झाले आहे, Link 👉 https://youtu.be/08BXcDDoIyE
साधारणतः याआधी बऱ्याच दक्षिण भारतीय महिलांनी हे गायलं आहे, पुरुषांच्या आवाजात क्वचितच ऐकायला मिळतं, एक मराठी गायक म्हणून हे स्तोत्र गायची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. आपला अभिप्राय नक्की कळवा.
आपला सांगीतिक सेवक: इक्ष्वाकू देवपाठक

पुढच्या आठवड्यात पुनः दत्त माउलींचे स्तोत्र घेऊन येत आहे. आपल्याला एखादा मंत्र हवा असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा 😊

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||

2 months ago | [YT] | 51

Sanatan Records Marathi

🌺 आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त ऐका
भक्ती संगीत आणि मंत्र.🌺 Playlist Link 👉 www.youtube.com/playlist?list...

#SwamiSamartha #SanatanRecordsMarathi #Dattaguru

2 months ago | [YT] | 91

Sanatan Records Marathi

Golden Music Era च्या Last Star आणि All-Rounder आशा ताई भोसले यांना श्रद्धांजली 🙏
🕉️ शांती

#AshaBhosle #SanatanRecordsMarathi

।। श्री गुरुदेव दत्त ।। श्री स्वामी समर्थ ।।

3 months ago | [YT] | 153

Sanatan Records Marathi

दत्त भक्तीत “गुरुचरित्र” या ग्रंथाची मुख्य भूमिका कोणती मानली जाते?


👉 दत्त भजन/स्तोत्रे प्लेलिस्ट - www.youtube.com/playlist?list...

।। श्री गुरुदेव दत्त ।। श्री स्वामी समर्थ ।।

#SanatanRecordsMarathi #Quiz #Dattaguru

3 months ago | [YT] | 17