FORUM Academy Pune

To make MPSC/UPSC education process with fun and joy . Short trick and short way to answer questions . मित्रांनो या चॅनेल च्या माध्यमातून जे विषय तुम्हाला अवघड जातात त्या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तो टॉपिक तुम्हाला कंमेंट करून सांगा. तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय दिला जाईल. If any query me on 8668653479 or mail me on rahulfurde4@gmail.com ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा Forum MPSC Academy चा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
⇒ Forum MPSC ACADEMY विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 8668653479
⇒ 📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी FORUM MPSC ACADEMY चे youtube चॅनेल फॉलो करा
youtube.com/@forummpscacademyrahulfurde?si=Ri-4nIr…


FORUM Academy Pune

Application link
jorah.page.link/y7JF

1 year ago (edited) | [YT] | 0

FORUM Academy Pune

Q भारत देशात 10 कटक मंडळे विसर्जित करण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते घटक मंडळ विसर्जित करण्यात आले ते ओळखा?

1 year ago | [YT] | 4

FORUM Academy Pune

Q)2024 -25 अंतरिम अर्थसंकल्प पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणत्या शीर्षकाखाली भारतीय अर्थव्यवस्थेचा 10 वर्षाचा आढावा सादर केला?

1 year ago | [YT] | 3

FORUM Academy Pune

Q) वाघांच्या विशेष संरक्षणासाठी, विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?( ज्या राज्यांमध्ये ज्या राज्यांमध्ये नामदफा, पक्के, कमलांग व्याघ्र प्रकल्प आहेत.)

1 year ago | [YT] | 4

FORUM Academy Pune

Q) कासारगोड जिल्हा अधिकृतपणे स्वतःचे झाड, फुल, पक्षी आणि अधिकृतपणे घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

1 year ago | [YT] | 5

FORUM Academy Pune

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न ही अपवादात्मक पॉईंटवर असतात असे सर्व मुद्दे आपण प्रश्नाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. प्रश्न सोडवून झाल्यानंतर चेक करायचा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करालच अशी भावी अधिकारी वर्गाकडून नैतिक अपेक्षा आहे.

1 year ago (edited) | [YT] | 2

FORUM Academy Pune

Q) खालीलपैकी कोणत्या देशाने वृक्षारोपणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली?

1 year ago | [YT] | 5

FORUM Academy Pune

Q) घोळ मासा ( black spotted croaker ) खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य मासा आहे? ‪@FORUMMPSCACADEMY‬

1 year ago | [YT] | 4

FORUM Academy Pune

Q) हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे?

1 year ago | [YT] | 5