#ಹಳ್ಳಿಯರುಚಿ #Halliya ruchi #ಹಳ್ಳಿಯ_ರುಚಿ
ಗ್ರಾಮೀಣ ಆಹಾರ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಬಿಂಬಿಸುವ ಏಕೈಕ ವಾಹಿನಿ ಎಂದರೆ ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ
ನಮ್ಮ ಸಂಚಿತ ಟಿವಿ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
youtube.com/channel/UC94S0hrjNPoEKBNbhgOzKeg
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
youtube.com/channel/UCO6fC3sD...
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya ruchi
#ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ
#Halliya ruchi
#गावाकडची टेस्ट - Gavakdachi Test
#Gavakdachi_Test
#गावाकडची_टेस्ट
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
कोण आहे ओळखा
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
आज नवीन व्हिडिओ आलाय लवकर बघा .
https://youtu.be/7BP-qXjLvBs?si=13fTB...
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
आमचा मल्हार बाळ कसा दिसतोय
7 months ago | [YT] | 2
View 2 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
https://youtu.be/OXlSr84vA5A?feature=...
👆पाऊसाळयाच्या ह्या दिवसात शोधायला गेलो रानभाजी आणि शेवटी बनविलो मस्त आरोग्यदायी पदार्थ
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
"गावाकडची टेस्ट" या लोकप्रिय मराठी YouTube चॅनेलचे मुख्य निर्माते म्हणजे अनिल दादा आणि त्यांच्या पत्नी, ज्यांना सर्वजण वहिनी म्हणून ओळखतात. हे दोघेही ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि गावातील माणसांचे अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने करतात.
👨🌾 दादा – अनिल दादा हे चॅनेलचे प्रमुख चेहरा आणि सूत्रसंचालक आहेत.
त्यांचा संवाद साधण्याचा साधा रांगडी भाषा, विनोदी आणि आपुलकीचा अंदाज प्रेक्षकांना आवडतो.
ते विविध गावांमध्ये जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या पाककृती आणि जीवनशैलीचे दर्शन घडवतात.
👩🍳 वहिनी – दादांची पत्नी
वहिनी या चॅनेलच्या हृदयस्थानी आहेत.
त्यांच्या हातच्या पारंपरिक रेसिपीज, जसे की मिरची भजी, मसाले भात, अंडा भजी इत्यादी, प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
त्यांचा स्वयंपाकातील कौशल्य, प्रेमळ वागणूक आणि घरगुती वातावरणामुळे प्रेक्षकांना घरचीच आठवण येते.
🎥 त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये
ग्रामीण खाद्यसंस्कृतीचे जतन: गावातील पारंपरिक आणि विस्मरणात गेलेल्या रेसिपीजना नवजीवन देणे.
गावातील जीवनशैलीचे दर्शन: शेती, सण-उत्सव, आणि गावातील दैनंदिन जीवनाचे चित्रण.
प्रेक्षकांशी संवाद: लाईव्ह सत्रांद्वारे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे.
समाजसेवा: पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रांना भेट देणे आणि युवकांना प्रेरणा देणे, अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात.
दादा आणि वहिनींच्या या प्रयत्नांमुळे "गावाकडची टेस्ट" चॅनेलने ग्रामीण महाराष्ट्राची चव, संस्कृती आणि माणुसकी जगभर पोहोचवली आहे. त्यांच्या कार्याची अधिक माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी, आपण त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलला भेट देऊ शकता.
YouTube - https://youtu.be/r5Bsyqb9N-o?si=Wk2Bv...
फेसबुक पेज- www.facebook.com/share/v/18gUp3sxGF/
इंस्टाग्राम- www.instagram.com/gavakadachitaste?igsh=Mzh4Mm04NG…
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
https://youtu.be/Y-cbEEb7oIU?feature=...
👆आपल्या गावाकडची टेस्ट चॅनेल ला 4 वर्षे पूर्ण झाली.
तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
आपणा सर्वांचे मनापासून आभार 🙏
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
https://youtu.be/i6cqf6gPlso?feature=...
👆मराठी माणसाने बनविले राजस्थानी डाळ बाटी 😋😂
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
समाजात हा विषय खुपचं गंभीर होतं चालला आहे.
तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा.
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
आपल्या *गावाकडची टेस्ट* या फेसबुक पेजचे अल्पावधितचं *1 लाख फॉलोअर्स* पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार 🙏
_आपलं आशीर्वाद आणि मार्गदर्शन असचं राहू दे_ 🙏
फेसबुक पेजची लिंक 👇
www.facebook.com/share/v/B1eyYC3iCMfLws3G/
चॅनेलची लिंक 👇
https://youtu.be/Y-cbEEb7oIU?feature=...
न्यूज चॅनेलची लिंक 👇
https://youtu.be/ZewN7Nn8Tek?feature=...
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
https://youtu.be/rdwE5-TO2WM?si=ww2Bk...
*गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनल वाल्या दादा वहिनींची यशोगाथा*
*आधी रोजंदारीवर काम आता यूट्यूब च्या माध्यमातून मिळवत आहेत एवढे पैसे*
*युट्युब मुळे लाईफस्टाईल बदलून गेली*
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Load more