Prabhat Parv News

Marathi News Channel
आमच्या चॅनलवर प्रसारीत करण्यात आलेल्या बातमी मधील लोकांनी व्यक्त केलेल्या भावना किंवा मतं हि त्यांची वैयक्तिक मते किंवा भावना असतात. आम्ही चॅनल म्हणून त्यांच्याशी सहमत असतो असे अजिबात नाही. तरी प्रेक्षकांनी कृपया याची नोंद घ्यावी


Prabhat Parv News

https://youtu.be/WDPsA8Vjez8
ऐका अतिशय मधुर आवाजातील शुद्ध, सात्विक आणि पवित्र शब्दोच्चारांसह संपूर्ण हरिपाठ

1 week ago | [YT] | 2

Prabhat Parv News

https://youtu.be/WDPsA8Vjez8
प्रभात पर्व प्रस्तुत संपूर्ण हरिपाठ आणि श्री गुरुपरंपरेचे अभंग

1 week ago | [YT] | 9

Prabhat Parv News

https://youtu.be/DlFIbXl4i_g
बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

2 weeks ago | [YT] | 26

Prabhat Parv News

https://youtu.be/WDPsA8Vjez8
हरिपाठ | संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ | श्री गुरुपरंपरेचे अभंग

सदगुरु वामनबाबा महाराज, सदगुरु कांबेकर महाराज तसेच सर्व संत सज्जनांच्या कृपाशीर्वादाने सादर...

प्रभात पर्व भजन कीर्तन प्रस्तुत संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ तसेच श्री गुरुपरंपरेचे अभंग हा विशेष भक्तिमय उपक्रम हरिभक्ती परायण वैकुंठवासी बी. के. राजे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र समर्पित.

हरिपाठाचा मूळ भाव, शब्दांची शुद्धता, उच्चारांची पवित्रता आणि वारकरी संप्रदायाची भक्तीपर परंपरा जपण्याचा मनापासून प्रयत्न या सादरीकरणामध्ये करण्यात आलेला आहे. सर्व गायक व साथसंगत कलाकारांनी अत्यंत श्रद्धा, प्रेम आणि समर्पण भावनेने ही सेवा साकारली आहे.

आपण सर्वांनी हा हरिपाठ मनःपूर्वक ऐकावा, आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत शेअर करावा आणि वारकरी संप्रदायातील ही अमूल्य भक्तीपरंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती.

गायक : ह. भ. प. श्री. निलेश म्हात्रे (कांबे), श्रद्धा माळी, श्रुती माळी, गिरीधर मते, भानुदास मते (सावळे)
पखावज साथ : ह. भ.प. बंधुराज महाराज जांभळे (चांभार्ली)
तबला साथ : ह.भ.प.श्री हिमांशू मते (सावळे)
बासरी: अक्षय मसनेकर (मुंबई)
संवादिनी : निलेश म्हात्रे (कांबे)
॥ रामकृष्ण हरी ॥
https://youtu.be/WDPsA8Vjez8

3 weeks ago | [YT] | 11

Prabhat Parv News

नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी निवड

4 months ago | [YT] | 42

Prabhat Parv News

पनवेल महापालिकेचे महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित

4 months ago | [YT] | 56

Prabhat Parv News

Live । प्रथम पुण्यस्मरण | स्व. वसंत बाळू पाटील, मु. आकुर्ली, किर्तन : ह.भ.प. श्री. पुरूषोत्तम दादा पाटील, विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी, वारकरी जोड, भजन, प्रवचन
youtube.com/live/MELoWLQAyPM

5 months ago | [YT] | 4

Prabhat Parv News

आली दिवाळी लक्ष दीप हे उजळले घरी
https://youtu.be/WXfPFfUJgvM

7 months ago | [YT] | 1