MUMBAI AIR NEWS

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ९० पैसे वाढ

एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे.

दिल्लीत पेट्रोलचा दर ९८ रुपये ६४ पैसे, डिझेल ९१ रुपये ५८ पैसे

मुंबईत पेट्रोल १०७ रुपये ५९ पैसे आणि डिझेल ९४ रुपये ८ पैसे

#petrol #PetrolPrice #PetrolPriceHike #diesel #dieselprices

1 week ago | [YT] | 6

MUMBAI AIR NEWS

सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये, हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पिठानं, नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले.

#SupremeCourt #supremecourtdecision #straydogs #supremecourtnews

1 week ago | [YT] | 6

MUMBAI AIR NEWS

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसंच ते डेन्मार्क, आइसलँड आणि फिनलँडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील.



#pmnarendramodi #PMModiinNorway #IndiaNordicSummit

1 week ago | [YT] | 8

MUMBAI AIR NEWS

#BreakingNews

नीट पेपरफुटीप्रकरणी शिवराज मोटेगावकर यांना लातूरमधून अटक

#NEET #neetexam #neetpaper #NEETPaperLeak

1 week ago | [YT] | 5

MUMBAI AIR NEWS

NEET UG पेपरफुटी प्रकरणातले आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी

राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाचे न्यायाधीश अजय गुप्ता यांचा निर्णय

#neetug #NEET #neetexam

2 weeks ago | [YT] | 1

MUMBAI AIR NEWS

#BreakingNews



NEET (UG) 2026 रद्द!



३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा राष्ट्रीय चाचणी संस्थेचा निर्णय



#NEET #neetug #ntaexam

2 weeks ago | [YT] | 0

MUMBAI AIR NEWS

व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती

सध्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.


#ChiefOfNavalStaff

3 weeks ago | [YT] | 10

MUMBAI AIR NEWS

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची तिन्ही सेना दलांच्या प्रमुखपदी निवड

#ChiefOfDefenceStaff #NSRajaSubramani

3 weeks ago | [YT] | 8

MUMBAI AIR NEWS

पश्चिम बंगालचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ...


#suvenduadhikari #WestBengalLegislativeAssemblyelection2026

3 weeks ago | [YT] | 11

MUMBAI AIR NEWS

तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांसह एकंदर ३ विधानसभांच्या पोटनिवडणुकीचं मतदान आज सुरू आहे. जाणून घ्या मतदानाची टक्केवारी...



#TamilNaduElections2026 #westbengalelections2026 #ElectionDay #voting #votingday #election2026

1 month ago | [YT] | 8