नमस्कार...
Well come to..🙏Stitch_With_Sarita
मी सरीता मी नवीन You Tube चैनल चालू केले आहे. Stitch_ With_Sarita या नावाने. आपल्या चैनल वरती तुम्हाला स्टिचिंग आणि नवनवीन फॅशन आणि डिझायनर ब्लाऊज, Dresses 👗नऊवारी साडी, डिझायनर वन पिस यांचे कटिंग आणि स्टिचिंग अजून इतर बरेच काही शिकवले जाईल.
माझ्या नवीन मैत्रिणींना शिवणकाम करताना येणाऱ्या बऱ्याच अडचणी आणि शंका याबाबत अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. या सगळ्या गोष्टी साध्य होण्यासाठी आणि तुमच्या सोबत पुढे जाण्यासाठी मला तुमची साथ आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे.
तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने Cutting and Stitching दाखवने हाच प्रयत्न असेल.
Stitch_ with_ Sarita या आपल्या You Tube चैनल ला Subscribe करुन भरभरून प्रतिसाद द्या हि विनंती🙏😊
शेजारील बेल 🔔बटन प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन विडीओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील.
Stitch_with_Sarita
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏
1 day ago | [YT] | 15
View 0 replies
Stitch_with_Sarita
Power नसल्याने कालचा दिवस खूप धावपळीचा होता! काम न झाल्याने जरा जास्तच tension होतं.पण या सगळ्या मैत्रिणीं अचानक समोर आल्या आणि यांच्या positive Vibes पाहून मात्र माहोलच आनंदी झाला🥰 जीवन आनंदमय आणि सुखमय कसं जगायचं हे यांच्या कडून खरंच शिकण्यासारखं आहे ❣️ @stitch_with_sarita812
1 day ago | [YT] | 46
View 2 replies
Stitch_with_Sarita
Thanku so much dear friend 🙏🥰❤️ माझ्या वाढदिवसानिमित्त इतक प्रेम दिवसाबद्दल शतषा ऋणी आहे.🙏🌹
4 days ago (edited) | [YT] | 57
View 18 replies
Stitch_with_Sarita
New Video is Out 👇 link 🔗 🔗 https://youtu.be/o0VA9-BSJEI?si=GhZCa...
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Stitch_with_Sarita
https://youtu.be/Zgb9YhdmSdc?si=huP5w...
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Stitch_with_Sarita
आज आपले 50k Subscriber's पूर्ण झाले Thank you so much माझ्या गोड ताईंनो 🙏🌹 तुमच्या सपोर्ट मुळे हे सगळं शक्य झालं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार ❤️🙏@stitch_with_sarita812
2 months ago | [YT] | 121
View 13 replies
Stitch_with_Sarita
Katie blouse cutting ✂️https://youtu.be/V0T5dgHFGKY?si=HPlpc...
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Stitch_with_Sarita
आज 5/4/2026 माझ्या लेकीचा वाढदिवस या गोड निमित्ताने तीच्या सर्व गोड मावश्या आणि ताईंचा आशीर्वाद मिळावा अशी माझी इच्छा तुमच्या सोबत आई महालक्ष्मी तीच्या सर्व ईच्छा पूर्ण करो लेकीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹❤️🧿 @stitch_with_sarita812
2 months ago | [YT] | 154
View 63 replies
Stitch_with_Sarita
https://youtu.be/ep4xGzWkXtY?si=YpwPW...
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Stitch_with_Sarita
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा माझ्या गोड ताईंनो 🙏🚩 आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी... यावर्षीची गुडी लाभो तुमच्या उत्तम आरोग्यासाठी ❤️🥰💯 ✨ @stitch_with_sarita812
3 months ago | [YT] | 51
View 2 replies
Load more