RN Akhade

https://youtu.be/pYJxLQdnSJ0

‪@RNAkhade‬
Motion Poster | Dhaak | Directed by RN Akhade | 1st August of 2021 | At 12:00 Noon | On RN Akhade Youtube Channel |

👍👍

4 years ago | [YT] | 6

RN Akhade

दि.०१ ऑगस्ट रोजी आपल्या सेवेत! पुन्हा एकदा! एका नवीन कलाकृतीचा नजराणा!

धाक (लघुचित्रपट)

दिग्दर्शक : आर एन आखाडे,

निर्माते : गणेश कातखडे, रवींद्र सांगळे

कथा, पटकथा, संवाद : आर एन आखाडे

छायाचित्रण : सुनील दुधाळ

संकलक : आर एन आखाडे

कलाकार : गणेश दुधाळ, गणेश कातखडे, सुरेखा डोंगरदिवे, ऋतुजा आखाडे, रवींद्र सांगळे, प्रथमेश गुंड, आर एन आखाडे, शाम आखाडे

बालकलाकार : आदित्य साळुंके, कुणाल दुनघव, सुमेध ससाणे, गंधर्व दुनघव, श्रेयस ससाणे, सार्थक आखाडे, स्वरा आखाडे

पाहायला विसरू नका..!

दुपारी 12:00 वाजता.. आपल्या RN Akhade या युट्युब चॅनेलवर..!!

4 years ago | [YT] | 62

RN Akhade

https://youtu.be/kZ6IABy0HY8

प्रतीक्षा संपत आहे... वरील लिंक आपल्या सेवेत..!!!

मित्रांनो नमस्कार,

लिंक शेअर करताना अतिशय आनंद होत आहे.. केवळ एक दिवसात शूट झालेला हा लघुचित्रपट! कथा,संवाद, दिग्दर्शन, संकलन व अभिनय एवढ्या साऱ्या गोष्टींचा मिश्रानुभव प्रथमच घेत आहे.. नक्कीच हा लघुपट आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा करतो! गुराखी आणि शेतकरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू! त्यांच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकत समाजात सध्या जे वास्तव आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे...

असं जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष लघुपट पाहिल्यानंतर नक्कीच आपल्या लक्षात येईल..!!

फिल्मची एडिटिंग पहिल्यांदाच करतोय.. आमचे स्नेही एडिटर अक्की सर यांचे मार्गदर्शन लाभले या बद्दल त्यांचा मी ऋणी आहे.  जरी काही कमी जास्त वाटले तर कळवायला विसरू नका..! कारण येणाऱ्या काळात त्या चूका परत होता कामा नये..!

खूप छान अनुभव या शॉर्टफिल्मने मला दिले.. यातील सर्व कलाकारांचा देखील मी आभारी आहे.. ज्याने त्याने मेहनतीने हा लघुचित्रपट उभा करण्यास सहकार्य केले...

शाळेतील छोट्या छोट्या नाटकांच्या, गाण्यांच्या दिग्दर्शनापासून ते शॉर्टफिल्म पर्यंतचा हा छोटासा प्रवास आपले सहकार्य आणि प्रेम यांशिवाय अपूर्ण आहे.. आपले प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या हीच अपेक्षा..!!

तर मग पाहायला विसरू नका...!

गुराखी : एक वास्तव (लघुचित्रपट)

आज दुपारी 12:00 वाजता, आपल्या RN Akhade या युट्युब चॅनेल वर...

दिग्दर्शक : आर एन आखाडे, गणेश कातखडे

कथा, पटकथा, संवाद : आर एन आखाडे

छायाचित्रण : सुनील दुधाळ

संकलक व निर्माते : आर एन आखाडे

सहनिर्माते : रवींद्र सांगळे, गणेश दुधाळ

कलाकार : आर एन आखाडे, गणेश कातखडे, सुनील दुधाळ, गणेश दुधाळ, कालिंदा आखाडे, मोहन आखाडे,सय्यद चांद पेंटर, सखाराम आखाडे, श्रीकृष्ण आखाडे, लहू आखाडे व बालकलाकार आदित्य साळुंके..!!

तर मगपाहायला विसरू नका..!

आपल्या RN Akhade या युट्यूब चॅनेलवर...!!

🙏🙏💐💐

4 years ago | [YT] | 5

RN Akhade

https://youtu.be/kZ6IABy0HY8

वरील लिंक वर जाऊन तुम्ही गुराखी - एक वास्तव हा लघुचित्रपट पाहू शकता..!!

4 जुलै, पाहायला विसरू नका...!!

दुपारी 12:00 वाजता.. आपल्या RN Akhade या युट्युब चॅनेलवर..!!

गुराखी... एक वास्तव! (लघुचित्रपट)

दिग्दर्शक : आर एन आखाडे, गणेश कातखडे

कथा, पटकथा, संवाद : आर एन आखाडे

छायाचित्रण : सुनील दुधाळ

संकलक व निर्माते : आर एन आखाडे

सहनिर्माते : रवींद्र सांगळे, गणेश दुधाळ

कलाकार : आर एन आखाडे, गणेश कातखडे, सुनील दुधाळ, गणेश दुधाळ, कालिंदा आखाडे, मोहन आखाडे,सय्यद चांद पेंटर, सखाराम आखाडे, श्रीकृष्ण आखाडे, लहू आखाडे व बालकलाकार आदित्य साळुंके..!!

पाहायला विसरू नका..!

आपल्या RN Akhade या युट्यूब चॅनेलवर...!!

4 years ago | [YT] | 6

RN Akhade

रविवार दि. 4 जुलै 2021, तारीख लक्षात राहू द्या.. वेळ दुपारी 12:00 वा. पाहायला विसरू नका..!

गुराखी... एक वास्तव! (लघुचित्रपट)

#लवकरच... आपल्या सेवेत! पुन्हा एकदा! एका नवीन कलाकृतीचा नजराणा..!!

#गुराखी... एक वास्तव! (लघुचित्रपट)

दिग्दर्शक : आर एन आखाडे, गणेश कातखडे

कथा, पटकथा, संवाद : आर एन आखाडे

छायाचित्रण : सुनील दुधाळ

संकलक व निर्माते : आर एन आखाडे

सहनिर्माते : रवींद्र सांगळे, गणेश दुधाळ

कलाकार : आर एन आखाडे, गणेश कातखडे, सुनील दुधाळ, गणेश दुधाळ, कालिंदा आखाडे, मोहन आखाडे,सय्यद चांद पेंटर, सखाराम आखाडे, श्रीकृष्ण आखाडे, लहू आखाडे व बालकलाकार आदित्य साळुंके..!!

पाहायला विसरू नका..!

आपल्या RN Akhade या युट्यूब चॅनेलवर...

4 years ago (edited) | [YT] | 21

4 years ago (edited) | [YT] | 41

RN Akhade

असेच विविध wedding invitations चे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन चॅनेल subscribe करा..!!👍

https://youtu.be/Sfeo2PYVmRI

4 years ago | [YT] | 7

RN Akhade

समाधानी आयुष्य जगण्याचे हे २० नियम पाळा..!!

5 years ago | [YT] | 3

RN Akhade

Halgi Pathak Kurla.... Ekdam Kdkkk Halgi...!!👌

5 years ago | [YT] | 3

RN Akhade

आमचे स्नेही श्री ओंकार सोनवणे यांचे हे खास गीत आपल्यासाठी....!!!👍

youtube.com/channel/UC_I4SXvz...

5 years ago | [YT] | 7