RJ Dipak Wankhade

विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...


|| वसुधैव कुटुम्बकम्‌ ||

RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡

Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/


RJ Dipak Wankhade

आईचा वाढदिवस 😍🎂🎉🎉🎉

5 days ago | [YT] | 284

RJ Dipak Wankhade

जय ज्योती, जय क्रांती, जयभिम, नमस्कार 🙏
.
.
.
आज 3 जुलै आजच्या दिवशी सन 1852 ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेनीं अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात पाहिली शाळा सुरु केली

ही शाळा पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/1hA0i9Ig4po

1 week ago | [YT] | 110

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा मराठवाड्यातील बीड शहरातील ऐतिहासिक श्री जटाशंकर मंदिर, हे मंदिर प्राचीन असून सुमारे १२ शतकातील आहे... या देवालयाचा इतिहास आपल्याला थेट रामायण काळाशी जोडतो...नावाप्रमांने या देवालयचा संबंध जटायुशी येतो.. काय आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/HjfAYCtb4rc

2 weeks ago | [YT] | 70

RJ Dipak Wankhade

बीड शहरातील अनेक व्हिडीओ मी खूप मेहनतीने बनवले आहेत.. नक्की बघा 🙏

खालील लिंक वर प्रेस करून व्हिडीओ पाहावे...

श्री कंनकालेश्वर महादेव मंदिर
👇👇🙏👇👇
https://youtu.be/8LRCSQL8DTw

श्री शनि महाराजांचे आद्य शक्तीपीठ
👇👇🙏👇👇
https://youtu.be/bSQSUlM_bIM

श्री खंडेश्वरी माता मंदिर
👇👇🙏👇👇
https://youtu.be/ofFf8VPKciY

श्री खंडोबा महाराज मंदिर
👇👇🙏👇👇
https://youtu.be/M6--kMALPbs

बीड मधील ऐतिहासिक वाडे व समाधी स्थाने
👇👇🙏👇👇
https://youtu.be/SN8Q8WZI_dA

खाजाना विहार बीड
👇👇🙏👇👇
https://youtu.be/yBnbE2WWNpQ

संत ज्ञानेश्वर महाराजांचं आजोबांची समाधी
👇👇🙏👇👇
https://youtu.be/vJnv2tJu3uM

2 weeks ago (edited) | [YT] | 69

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा मराठवाड्यातील ऐतिहासिक बीड शहर येथील निझाम काळातील ऐतिहासिक वेशी, महत्वपूर्ण चौक व स्मारके थोडक्यात जाऊन घेऊयात बीडचा इतिहास...
तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/PLRvCnq5O0I

2 weeks ago | [YT] | 70

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांची ऐतिहासिक समाधी, ही समाधी बिंदूरसरा नदीकाठी असून यादवकालीन आहे, ही समाधी संपूर्ण काळ्या पाषाणातील असून मराठवाड्यातील चंपावती नगरी अर्थात बीड शहरात स्थित आहे.. काय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास.. का ही समाधी बीड मध्ये आहे हे सर्व या व्हिडीओ मध्ये नक्की पहा.. व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/vJnv2tJu3uM

3 weeks ago | [YT] | 67

RJ Dipak Wankhade

नमस्कार, सलाम आज बघा बीड शहरातील ऐतिहासिक हजरत शहेनशहावली बाबा दर्गाह.. हि दर्गाह 14 व्या शतकातील प्रसिद्ध सुफी संत हजरत शेहनशहावली बाबा यांचे समाधीस्थान असून ते बीड ला मुहम्मद तुघलक यांचा शासनकाळात आले होते.. इथे सुंदर अशी यात्रा सुद्धा भरते... काय आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शना साठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा....
👇👇🙏👇👇
https://youtu.be/q2LVY5ON7rk

4 weeks ago | [YT] | 67

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा श्री शनि महाराजांचे भारतात साडेतीन शक्तिपिठ आहेत त्यातील सर्वांत प्रथम क्रमांकाचे महत्वपूर्ण शक्तिपिठ म्हणजे मराठवाड्यातील श्री क्षेत्र बीड, या स्थानाचा इतिहास फार प्राचीन असून स्वतः राजा विक्रमदित्य यांनी इथे तेलाचा घाणा चालवीला होता.. काय आहे संपूर्ण इतिहास माहिती व दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/bSQSUlM_bIM

1 month ago | [YT] | 136

RJ Dipak Wankhade

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यांनी नाशिकच्या गोदातीरी स्थापन केलेले श्री अहिल्याराम मंदिर...
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/mRAQqXpeXWs

1 month ago | [YT] | 84

RJ Dipak Wankhade

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन!!
.
.
कोटी कोटी वंदन 🙏
.
.
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे समाधी स्थान...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/c2jvsPyCFrM

1 month ago | [YT] | 288