RJ Dipak Wankhade

विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...


|| वसुधैव कुटुम्बकम्‌ ||

RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡

Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/


RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा श्री शनि महाराजांचे भारतात साडेतीन शक्तिपिठ आहेत त्यातील सर्वांत प्रथम क्रमांकाचे महत्वपूर्ण शक्तिपिठ म्हणजे मराठवाड्यातील श्री क्षेत्र बीड, या स्थानाचा इतिहास फार प्राचीन असून स्वतः राजा विक्रमदित्य यांनी इथे तेलाचा घाणा चालवीला होता.. काय आहे संपूर्ण इतिहास माहिती व दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/bSQSUlM_bIM

3 days ago | [YT] | 120

RJ Dipak Wankhade

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यांनी नाशिकच्या गोदातीरी स्थापन केलेले श्री अहिल्याराम मंदिर...
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/mRAQqXpeXWs

1 week ago | [YT] | 84

RJ Dipak Wankhade

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन!!
.
.
कोटी कोटी वंदन 🙏
.
.
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे समाधी स्थान...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/c2jvsPyCFrM

1 week ago | [YT] | 287

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा मराठवाड्यातील बीड शहरातील ऐतिहासिक खाजाना विहीर, ही विहार फार पुरातन असून तत्कालीन बीड शहराला व शेतजमीनीला पाणी पुरवठा करण्यासाठी तयार केलेली सर्वांत अद्भुत वास्तु आहे.. काय आहे इतिहास माहिती व प्रत्यक्ष विहीर पाहण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/yBnbE2WWNpQ

2 weeks ago | [YT] | 78

RJ Dipak Wankhade

सुनीता ताईचा वाढदिवस.....🎂🎉
.
.
.
Happy Birthday to Sunita Tai...
.
.
.
#sisbirthday #pune #ycmpune

3 weeks ago | [YT] | 117

RJ Dipak Wankhade

Happy Mother's Day आई 😍
.
.
.
.
मातृदिनाच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
#happymothersday #mothersday❤️ #aai

1 month ago | [YT] | 175

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा ऐतिहासिक नगरी बीड येथील ऐतिहासिक श्री खंडोबा महाराज मंदिर, हे मंदिर मराठा शैलीतील असून मंदिराला प्रचंड अश्या दीपमाळा आहेत, मंदिराला सभामंडप व गर्भगृह असून, गर्भगृहात श्री खंडोबा महाराज विराजमान आहेत... काय आहे इतिहास माहिती व दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/M6--kMALPbs

1 month ago | [YT] | 71

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज दर्शन घेऊयात बीड शहरातील ऐतिहासिक श्री खंडेश्वरी देवींचे, श्री खंडेश्वरी माता ह्या प्रति रेणुका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात हे देवालय पुरातन असून पाषाणत निर्मित आहे देवालयात सभामंडप व गर्भगृह असून गर्भगृहात श्री खंडेश्वरी देवी विराजमान आहेत... काय आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा, हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/ofFf8VPKciY

1 month ago | [YT] | 83

RJ Dipak Wankhade

जागतिक वारसा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
.
.
.
नमस्कार आज बघा मराठवाड्याच्या बीड शहरातील ऐतिहासिक वाडे व बहमनी काळातील समाधी स्थाने जी बीड शहरातील कनकालेश्वर महादेव मंदिरा जवळ आहेत... अधिक माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा....
👇👇🙏👇👇
https://youtu.be/SN8Q8WZI_dA

1 month ago | [YT] | 157

RJ Dipak Wankhade

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
.
.
.
जयभिम...
.
.
.
#bhimjayanti #bhimjayanti2026
#khamgaon #shelgaonujad #rjdipakwankhade

1 month ago | [YT] | 161