सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, एमपीएससी , यूपीएससी , आर्मी नेव्ही ,एअरफोर्स, जिल्हा परिषद भरती, एस टी महामंडळ भरती, जिल्हाधिकारी कार्यालय भरती, महानगरपालिका, आयबीपीएस, स्टाफ सिलेक्शन एक्झाम, महिला व बालविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी.. इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी संपूर्ण माहिती या यूट्यूब चैनल वर आपणास दररोज मिळेल... For all competitive and government exams.. please like share and subscribe this YouTube channel..🙏🙏🙏👍


ABK SMART STUDY

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?🤔🤔🤔

3 months ago | [YT] | 7

ABK SMART STUDY

महाराष्ट्रात 'पंचायत राज' व्यवस्था कधीपासून लागू करण्यात आली?🤔🤔

3 months ago | [YT] | 5

ABK SMART STUDY

भारताच्या राज्यघटनेचे 'रक्षक' (Custodian) कोणाला मानले जाते?🤔🤔

3 months ago | [YT] | 11

ABK SMART STUDY

'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?🤔🤔

3 months ago | [YT] | 8

ABK SMART STUDY

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 'कळसूबाई' हे कोणत्या जिल्ह्यात आहे?🤔🤔

3 months ago | [YT] | 2

ABK SMART STUDY

पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती?🤔🤔🤔

3 months ago | [YT] | 7

ABK SMART STUDY

भारतीय संविधानातील 'मार्गदर्शक तत्वे' कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहेत?🤔🤔🤔

3 months ago | [YT] | 6

ABK SMART STUDY

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?🤔🤔

3 months ago | [YT] | 4

ABK SMART STUDY

कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना 'मतदानाचा अधिकार' प्राप्त झाला आहे?🤔🤔🤔

3 months ago | [YT] | 3

ABK SMART STUDY

भारतीय संविधानाचा 'पालक' म्हणून कोणाला ओळखले जाते?🤔🤔

3 months ago | [YT] | 6