जागर महाराष्ट्राचा न्यूज

ताज्या मराठी बातम्या Live–Subscribe करा आणि पहा थेट अपडेट्स!
जागर महाराष्ट्राचा न्यूज–प्रामाणिक, निर्भिड आणि जनतेचा आवाज!
राजकारण,समाजकारण,शेती,आरोग्य,शिक्षण,क्रीडा,स्थानिक घटना–सर्व एकाच ठिकाणी.
आजच सबस्क्राईब करा आणि मिळवा:
Live रिपोर्ट्स
महत्त्वाचे निवडणूक अपडेट्स (BMC, Palika, स्थानिक निवडणूक)
Ajit Pawar, Eknath Shinde, Shivsena, MVA आणि महायुती ट्रेंडिंग अपडेट्स
Marathwada, Pune, Mumbai आणि Maharashtra मधील सर्व ठळक बातम्या
📢 सत्य आमचं ब्रीद, जनतेचा विश्वास आमचं बळ!
#MarathiNews #LiveMarathiNews #BreakingNews #LatestNewsMarathi #MaharashtraPolitics #Election2025 #MumbaiNews #PuneNews #BMCElection #MarathwadaNews #TrendingMarathiNews #ViralMarathiNews #NewsAlertMarathi #GroundReport #ReporterLive #TopStoriesMarathi #ExclusiveNews #PoliticalUpdates #VoiceOfMarathwada #DigitalMarathiNews #CitizenJournalism #TrueJournalism #NirbhidNews #ShivsenaNews #MVAUpdates #AjitPawarUpdates #EknathShinde #PalikaElection #LocalNewsMarathi #MarathiYoutubeNews


जागर महाराष्ट्राचा न्यूज

मोफत प्रवास… पण ₹2 साठी वाद! 😳

ST बसमध्ये स्वच्छता अधिभार म्हणून 2 रुपये घ्यायला पाहिजे का?

👇 Vote करा आणि तुमचं मत नक्की द्या

🔘 हो, घ्यायला पाहिजे
🔘 नाही, पूर्णपणे मोफत असायला हवं
🔘 डिजिटल पेमेंट सुरू करा

👉 Vote केल्यानंतर Comment मध्ये कारण सुद्धा लिहा! 📢 जागर महाराष्ट्राचा न्यूज — जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास!

1 month ago | [YT] | 1

जागर महाराष्ट्राचा न्यूज

🎯 नववर्षाच्या शुभेच्छा
साध्या नकोत…
✨ हव्यात भव्य, प्रभावी आणि लक्षात राहणाऱ्या!
📞 आजच बुक करा
जागर महाराष्ट्राचा न्यूज
आणि आपल्या शुभेच्छांचा 🔔 दणदणीत जागर करा!

5 months ago | [YT] | 1

जागर महाराष्ट्राचा न्यूज

महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तिव्र होत आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी – पूर्ण कर्जमुक्ती! वर्षानुवर्षे कर्जाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी आता न्यायाची अपेक्षा करतोय. सरकारकडून आश्वासनं तर मिळाली, पण कृतीच्या प्रतीक्षेत शेतकरी अडखळलेले आयुष्य जगतोय. या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता सत्ताधाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेतला तरच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण दिसेल... प्रश्न एकच – शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार की पुन्हा आश्वासनांची फसवी पाटीच दिसणार?

होय किंवा नाही कमेंट करुन सांगा

6 months ago | [YT] | 0

जागर महाराष्ट्राचा न्यूज

दिवाळी-निवडणुका याबद्दल भावी नेते यांच्या विकासाच्या योजना व मनोगत
#parbhani #manwath #elections #politics #maharshtra

7 months ago (edited) | [YT] | 0