Dhamal Safar With Suvarna

नमस्कार मी सुवर्णा..
माझ्या नवीन चॅनेल वर तुमचे मनापासुन स्वागत आहे. 14 जुलै 2022 ला गजानन महाराजांचे पारायण आणि नैवेद्य हा पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला होता. आणि तिथूनच माझ्या यूट्यूब चैनल चा प्रवास सुरू झाला. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून ४ जुलै २०२३ ला माझे १०,००० subscriber complete झाले.. मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे असेच सदैव माझ्या पाठीशी उभे रहा आणि माझे चैनल ला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा..


Dhamal Safar With Suvarna

गण गण गणात बोते | महाराजांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या Support मुळे 50,000 सबस्क्राईबर पूर्ण झाले.. मी तुमच्या सगळ्यांची मनःपूर्वक आभारी आहे.. thank you thank you thank you so much friends & Family ❤️

2 years ago (edited) | [YT] | 13

Dhamal Safar With Suvarna

https://youtu.be/hLePkPqncRk
सौ वृषाली ताई चौधरी यांनी भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला होता.. फोटोमध्ये तुम्ही पाहत असाल बरेच मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.. संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चैनल ला तुम्ही पाहू शकता..

3 years ago (edited) | [YT] | 7

Dhamal Safar With Suvarna

उद्याच्या महाशिवरात्रीच्या उपासासाठी खमंग आणि खुसखुशीत उपवासाची कचोरी नक्की ट्राय करा.. 👍❤️

3 years ago | [YT] | 3

Dhamal Safar With Suvarna

Watch full video on my YouTube channel..

3 years ago | [YT] | 13

Dhamal Safar With Suvarna

https://youtu.be/Ht4vIZuvhSQ
Watch Full Video on My YouTube channel 👍

3 years ago (edited) | [YT] | 7