ओम नमः शिवाय!!
नमस्कार,मी मंगल Kittu Tate Vlogs या आपल्या YouTube चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते.

या आपल्या Channel वर मी आपले भारतीय सण-वार, उत्सव,रूढी, परंपरा या सर्वांची संपूर्ण माहिती आणि यामागे असलेले विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत आहे.या चॅनेल चा उद्देश कुठलीही अंधश्रध्दा पसरवणे नसून फक्त आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
तसेच माझे Vlogs, Shorts,Traveling video, kitchen tips हे सर्व ही मी तुमच्यासोबत Share करणार आहे.

माझ्या या प्रयत्नामध्ये आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे हीच अपेक्षा 🙏😊

Please Like 👍 Share and Subscribe 🙏

Business E-Mail :- mangaltateofficial@gmail.com

Disclimer: The information provided on this channel is only for general purposes and should not be considered as professional advice.My recommendations based on my personal experiences all the contents publish on this channel is my own creative work.Before using any of the content from my videos, kindly take a permission first.



KiittuTateVlogs

🙏गणपती बाप्पा मोरया 🙏ओम् नमः शिवाय 🙏
https://youtu.be/SmQHqcsupUM

10 months ago | [YT] | 3

KiittuTateVlogs

प्रत्येक गुरुवारी अशीच करा उत्तर पूजा 😊🙏

1 year ago | [YT] | 2

KiittuTateVlogs

प्रत्येक मार्गशीष शुक्रवारी अशीच करा उत्तर पूजा.. 🙏😊

1 year ago | [YT] | 0

KiittuTateVlogs

श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि आरती एकाच व्हिडिओ मध्ये

1 year ago | [YT] | 0

KiittuTateVlogs

काळानुरूप बदललेला श्रीकृष्ण 😘🥰मोबाईलवर बोलतो 🤪सेल्फी काढतो 🫣✌️🥰

1 year ago | [YT] | 28

KiittuTateVlogs

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 15

KiittuTateVlogs

ओम् नमः शिवाय 🙏🍀 श्री कृष्ण जन्माष्टमी च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🍀🌺💐

1 year ago | [YT] | 20