https://youtu.be/s2Oa6CfO4qI?si=KXN9Y... जुलैखा ताईने खूपच मस्त व्हिडिओ अपलोड केलाय रेसिपीचा, त्यांच्या रेसिपीस भन्नाटच असतात, प्लीज मित्रांनो एकदा हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर त्यांचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर त्यांचे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नवीन विडिओ दिनांक 10/02/26 दुपारी 2.00 वाजता... जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या उंच डोंगरावर ह्या गावात पोहोचायला कोणताही रस्ता नाही तरी तिथे मोठी घर आहेत मुख्य म्हणजे शाळा सुद्धा आहे पण हे सगळं कसं काय????
Crazy about fishing & cooking
नवीन व्हिडिओ आज दुपारी 2.00 वाजता...
1 month ago | [YT] | 792
View 14 replies
Crazy about fishing & cooking
https://youtu.be/s2Oa6CfO4qI?si=KXN9Y...
जुलैखा ताईने खूपच मस्त व्हिडिओ अपलोड केलाय रेसिपीचा, त्यांच्या रेसिपीस भन्नाटच असतात, प्लीज मित्रांनो एकदा हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर त्यांचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर त्यांचे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1 month ago | [YT] | 35
View 0 replies
Crazy about fishing & cooking
आज दोन व्हिडिओज पब्लिश होतील मित्रांनो एक दुपारी 2.00 वाजता आणि दुसरा संध्याकाळी 7.00 वाजता...
1 month ago | [YT] | 460
View 13 replies
Crazy about fishing & cooking
जुलेखा ताईंनी हा व्हिडिओ अपलोड केलाय त्यांच्या चॅनलवर प्लीज सर्वांनी चैनल व्हिजिट करा आणि त्यांना सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
https://youtu.be/1mDQA5MhBSE?si=gP1aH...
1 month ago | [YT] | 44
View 0 replies
Crazy about fishing & cooking
आजचा vlog उशिरा संध्यकाळी 7.00 वाजता येईल मित्रांनो 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 month ago | [YT] | 1,703
View 18 replies
Crazy about fishing & cooking
1 month ago | [YT] | 572
View 21 replies
Crazy about fishing & cooking
आज पासून 2.00 वाजता प्रयत्न करेन रोज व्हिडिओस टाकायचा (daily vlogs ).. मी रोज काय काय उचपात्या करतो 😅😅 दाखवयचा प्रयत्न करेन.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
2 months ago | [YT] | 1,121
View 29 replies
Crazy about fishing & cooking
आज दुपारी येणारा व्हिडिओ काही टेक्निकल कारणामुळे थोडा उशिरा अपलोड होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻
2 months ago | [YT] | 187
View 7 replies
Crazy about fishing & cooking
Monetisation on झाल्यानंतर प्रणवचा पहिला विडिओ... नक्की बघा मित्रांनो आणि प्रणवला support करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
2 months ago | [YT] | 58
View 0 replies
Crazy about fishing & cooking
नवीन विडिओ दिनांक 10/02/26 दुपारी 2.00 वाजता...
जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या उंच डोंगरावर ह्या गावात पोहोचायला कोणताही रस्ता नाही तरी तिथे मोठी घर आहेत मुख्य म्हणजे शाळा सुद्धा आहे पण हे सगळं कसं काय????
4 months ago | [YT] | 1,354
View 28 replies
Load more