Prati Kokan Vlog मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत!
मी प्रतीक्षा सुतार, मुंबई ट्रॅव्हल व्लॉग, मंदिर भ्रमंती , कोकण पर्यटन, मालवणी संस्कृती, फूड व्लॉग आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण तुमच्यापर्यंत पोचवते.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🌴 कोकणची निसर्ग सफर
🙏 मंदिर यात्रा व धार्मिक ठिकाणांची ओळख
🏖️ देवगड, मालवण, सिंधुदुर्ग, कुडाळ, राजापूर सफरी
🚇 मुंबई ट्रॅव्हल व्लॉग
🍛 मालवणी फूड व्लॉग
🎭 मालवणी संस्कृती, मालवणी धम्माल शो आणि फॅमिली व्हिडीओ

👉 कोकण – मुंबई – मालवण यांची खरीखुरी झलक दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो.
Subscribe करा आणि Prati Kokan परिवाराचा भाग बना! ❤️



Prati kokan Vlog

रजिस्ट्रेशन ह्या लिंक वर करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
forms.gle/N5G1xEeWeDEADSFi6

1 month ago | [YT] | 9

Prati kokan Vlog

आज्जी चे वय खूप झाले आहे तरी पण अजून स्वतः सर्व कामे करते..तिला भेटायला गेलेलो मी आणि माझा भाऊ शैलेश तर तिने स्वतः सोललेले काजू दिले…तिला मुद्दाम शैलेश १६ वर्षाची आजी बोलतो..मी जरी त्यांच्या घरी नवीन असली तरी तिने आपुलकीने बायो म्हणून हाक मारली..खूप गोड आजी आहे..तिला भेटून आपलीच आजी भेटली अस वाटल..तिची आठवण म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला आहे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/oykBz5SflJw?si=AUwXH...

2 months ago | [YT] | 4

Prati kokan Vlog

बघितला का Vlog 👇🏻👇🏻👇🏻नसेल बघितला तर नक्की बघा
https://youtu.be/g1Hua4GswFQ?si=JkptM...

2 months ago | [YT] | 0

Prati kokan Vlog

आवस आणि झील हेंच्यासोबत बनवलेला vlog आज संध्याकाळी ठीक ७ वाजता येणार आहे नक्की बघा 😍🙏🏻

2 months ago | [YT] | 17

Prati kokan Vlog

खूप दिवसापासून इच्छा होती हडपिड मंदिरामध्ये जाण्याची ती इच्छा मंदिर भ्रमंती ह्या एपिसोड मूळे पूर्ण झाली..आज स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करो…
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड l Swami Samarth math hadpid l हडपीड/ देवगड l मंदिर भ्रमंती EP-8
https://youtu.be/YQSQCwc4K8E

2 months ago | [YT] | 2

Prati kokan Vlog

आऊस आणि झील हेंचे तुम्ही व्हिडिओ बघतच असणार आज मी तेंच्या घराक गेलेलय खूप बरा वाटला भेटून खरच आपली कोकणची माणसा साधी भोळी म्हणतत ता खराच हा…काकी एकदम भारी बोलता जेवण पण भारी बनवलेलानं आणि real मधे तिचो स्वभाव कसो हा तो माका बघुक भेटलो …येताना..काकीन आंबे,आवळे दिलान चिकू पण खाऊक दिलान ..भारी वाटला भेटून..लवकरच vlog पण येत..प्रति कोकण Vlog ह्या Youtube चॅनेल वर बघुक विसरू नको..सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनेल ला subscribe आणि नोटिफिकेशन 🔔 ऑन करून ठेवा…
@natakvedasattu_98 #kankavli #aauszeel ‪@SatyavanGaonkar‬

2 months ago (edited) | [YT] | 26

Prati kokan Vlog

कोणताही नवस न करता पावणारा देव
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/YQSQCwc4K8E

2 months ago | [YT] | 7

Prati kokan Vlog

कोकणी माणसांची lifeline l दिवा सावंतवाडी एक्सप्रेस l diva sawantwadi express l #travelvlog #kokan
https://youtu.be/bceXQcjn-pI

2 months ago | [YT] | 8

Prati kokan Vlog

अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
youtube.com/shorts/Af8MUOw1sE...

2 months ago | [YT] | 1

Prati kokan Vlog

बघितलात का व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/pwQkLp9exJE

3 months ago | [YT] | 8