Thanks for visiting. I am Priyanka. I quit my 9-5 job in January 2024 to follow my passion for traveling full time. Along with my life partner, I set out on an adventure and live a life I always dreamed of. Join me on my adventures mostly offbeat & slow. Make sure to subscribe to my channel as I take you along the less explored destinations. See you in my next episode.
Say Yes To The Road
माझी journey travel पासून सुरू झाली. पण या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. Remote working कसा build करायचा, Online Opportunities कशी create करायची. आता मला हे सगळं तुमच्यासोबत share करायचं आहे. काही content Marathi मध्ये असेल, काही English मध्ये, पण story एकच आहे. माझी आणि तुमची.❤️ अशीच साथ असू देत🙏
2 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Say Yes To The Road
Hello👋 सगळ्यांना,
काही वैयक्तिक आणि टाळता न येणाऱ्या कारणांमुळे सध्या व्लॉग अपलोड करता येत नाहीयेत.
मी लवकरच नवीन व्हिडिओंसह परत येणार आहे.
तुमच्या संयम आणि सततच्या पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद🙏😊 असेच सोबत राहा 🤍
4 months ago | [YT] | 14
View 3 replies
Say Yes To The Road
A soul-soothing nature experience at this beautiful place.
Have you watched the recent episode?
Che it out here: https://youtu.be/bf3ykDCU0YU?si=HvdJ4...
8 months ago | [YT] | 5
View 2 replies
Say Yes To The Road
कधी कधी आपण एक plan करून प्रवासाला निघतो, पण रस्ता वेगळ्याच दिशेला घेऊन जातो. ट्रेकसाठी निघालो होतो, पण मुसळधार पाऊस आला आणि पुढे जाऊ शकलो नाही. दोन दिवसांनी परत प्रयत्न केला तर ट्रेकच बंद असल्याचं समजलं.
त्या शोधात आम्हाला अनपेक्षितपणे हे शांत आणि सुंदर मंदिर सापडलं. प्रवास अपूर्ण राहिला, पण अनुभव खूप खास मिळाला. प्रवास कधी अपेक्षेप्रमाणे होत नाही पण destination नेहमी काहीतरी खास देऊन जातं.
Sometimes journeys don’t go as planned, but the destination always has its own reward.
New video is live. Check it out.
9 months ago | [YT] | 5
View 2 replies
Say Yes To The Road
प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. तो आपल्याला धैर्य, संयम आणि जग वेगळ्या नजरेतून पाहायला शिकवतो. Every road teaches you something, about people, about life, and about yourself. And that's why I travel ♥️
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
Say Yes To The Road
नवीन video पाहिलात का ?
https://youtu.be/Rv5JIohKdJA
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Say Yes To The Road
या आठवड्याचा व्हिडिओ थोडासा उशिरा येणार आहे पण तितकाच भन्नाट असणार आहे. So stay tuned 🙌😀
10 months ago (edited) | [YT] | 7
View 4 replies
Say Yes To The Road
नवीन व्हिडिओ पाहिला का?
10 months ago | [YT] | 9
View 1 reply
Say Yes To The Road
या सुंदर ट्रेक चा व्हिडिओ channel वर अपलोड केला आहे. नक्की बघा.
10 months ago | [YT] | 4
View 1 reply
Say Yes To The Road
इतिहास, शिल्पकला आणि चमत्काराने भरलेले भुलेश्वर मंदिर!
विडिओ पाहिलात का?
11 months ago | [YT] | 11
View 0 replies
Load more