नमस्कार, मी पल्लवी खेडेकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चैनल वर या चैनल द्वारे मी नवनवीन रेसिपी, डेली रुटीन, कोकणातील व्हिडीओ, माय लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.... धन्यवाद!
सखी सहेली
घरगुती आंबा आईस्क्रिम.. कशी बनवली पाहिलीत का?
https://youtu.be/dOoZgPgGq6c?si=NBw8a...
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
सखी सहेली
माझ्या youtube family ला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
2 years ago | [YT] | 11
View 1 reply
सखी सहेली
शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥
आपणांस व आपल्या परिवारास *विजयादशमी* (दसरा) च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! *सोनं घ्या सोन्या सारखं रहा*
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
सखी सहेली
नमस्कार मंडळी,
आज आपल्या यूट्यूब फॅमिली चे 500 सबस्क्रिबर पूर्ण झाले... याचं सर्व श्रेय आपल्या यूट्यूब फॅमिलीला जातो असाच सपोर्ट कायम असू द्या... धन्यवाद🙏
2 years ago | [YT] | 8
View 11 replies
सखी सहेली
Happy independent day...🇮🇳
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
सखी सहेली
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
सखी सहेली
नमस्कार...
।।जय जय राम कृष्ण हरी।।
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏 आजचा दिवस सर्वांना शुभमय जावो..
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
सखी सहेली
नमस्कार,
खुप दिवस झाले मी रेसिपी किंवा ब्लॉग शेयर केले नाही
लवकरच आपले ब्लॉग येतील...
आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे पुढे छोटीशी पोस्ट आवडल्यास नक्की लाईक करा😊👍
3 years ago | [YT] | 12
View 6 replies
सखी सहेली
भारत माता की जय..🇮🇳
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
सखी सहेली
नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा🙏😊 तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला😊 आणि असाच सपोर्ट कायम तुमचा माझा चैनल असू द्या🙏..@सखीसहेली
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more