स्पर्धा परीक्षा मार्गर्शन हा एकमेव उद्देश घेऊन निघालो आहोत. आमच्या चॅनल मार्फत मोफत मार्गदर्शन. हे समाजातील प्रत्येक वर्गा पर्यंत पोहोचाव हा प्रयत्न आहे. MPSC अंतर्गत तसेच इतर UPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा यासाठी विद्यार्थी घडविने या उद्देशाने आम्ही प्रयत्नशील आहोत.

For Further Contact : dreamachieversexpert@gmail.com


DREAM ACHIEVERS

आज रात्री ९ वाजता Dream Achievers #mpsc #answerwriting #mains

7 months ago | [YT] | 1

DREAM ACHIEVERS

Live Session साठी वेळ सांगा.

7 months ago | [YT] | 2

DREAM ACHIEVERS

Live Session कोणता topic घेऊयात ?

7 months ago | [YT] | 2

DREAM ACHIEVERS

#mpsc
Time Manegement, परीक्षेत कामाला येत का ?

8 months ago | [YT] | 1

DREAM ACHIEVERS

राज्यसेवा मुख्य Descriptive, हे चांगल का वाईट ?

8 months ago | [YT] | 1

DREAM ACHIEVERS

चालू घडामोडी #MPSC #राज्यसेवा #currentaffairsmpsc

Q. "अंतारिचे धवे" या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

9 months ago | [YT] | 2

DREAM ACHIEVERS

चालू घडामोडी #MPSC #राज्यसेवा #chalughadamodi

Q. धुबरी-फुलबारी ब्रह्मपुत्र पूल कोणत्या दोन भारतीय राज्यांना जोडतो?

9 months ago | [YT] | 0

DREAM ACHIEVERS

चालू घडामोडी #MPSC #राज्यसेवा #chalughadamodi

Q. जल जीवन मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?

9 months ago | [YT] | 0

DREAM ACHIEVERS

चालू घडामोडी #MPSC #राज्यसेवा #chalughadamodi

कोणत्या भारतीय शहरात WAVES (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद) २०२५ चे आयोजन केले आहे?

9 months ago | [YT] | 0

DREAM ACHIEVERS

चालू घडामोडी #MPSC #राज्यसेवा #chalughadamodi

Q. कोणत्या संस्थेने वीज निर्मितीचे नियोजन करण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर साधन, STELLAR मॉडेल लाँच केले आहे?

9 months ago | [YT] | 0