गावाकडील आजीची पाककृती

सर्वांना नमस्कार. मी तुमची गावाकडची आजी. घरी बसल्याबसल्या नव्या पिढीला पारंपरिक स्वयंपाक पद्धतींची माहिती देण्यासाठी हा चॅनेल चालू केला आहे. पारंपरिक गावरान स्वयंपाकाची पद्धत माझ्या सूनबाई ला सांगता सांगता ज्यांना जुन्या पिढीचा आधार नाही अश्या लोकांनाही पद्धती कळाव्यात ही यामागची भावना. काही व्हिडिओ मधे मी स्वयंपाक करताना दिसेल तर काही व्हिडिओत सूनबाई. गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे उभे राहून रेसिपी करणे अवघड जाते हे त्यामागचे कारण. तरी आपले प्रेम या चॅनेलवर कायम असेच राहील याची आशा करते. धन्यवाद!


गावाकडील आजीची पाककृती

आपण मार्गशीर्ष महिन्यातील नागदिवे केलेत का? मार्गशीर्ष संपायला काही दिवस राहिले आहेत.

https://youtu.be/5gWmiA6kRHs

2 years ago | [YT] | 4

गावाकडील आजीची पाककृती

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी अशी करा भोगीची भाजी...

https://youtu.be/UjY4fcWzpcg

2 years ago (edited) | [YT] | 1

गावाकडील आजीची पाककृती

अर्धा किलो खारीक घेऊन असे करा खारीक खोबऱ्याचे पौष्टीक लाडू...

https://youtu.be/v4-i-7btpZg

2 years ago | [YT] | 6

गावाकडील आजीची पाककृती

नमस्कार मंडळी. ६ महिन्यापूर्वी आम्ही जो मासवडीचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. बऱ्याच जणांनी कंमेंटमधे व्हिडिओला आवाज (voiceover) देण्याची सूचना केली होती. आपल्या या सूचनेचा मान ठेऊन आम्ही पुन्हा मासवडीचा व्हिडीओ बनविला आहे आणि तोही आजीच्या आवाजासोबत. आम्ही अशी आशा करतो की ही रेसिपी पाहताना तुम्हाला अडचण येणार नाही.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून याही व्हिडिओला तसाच प्रतिसाद मिळावा ही विनंती. धन्यवाद.

https://youtu.be/ytZqjkANzUI

2 years ago (edited) | [YT] | 5

गावाकडील आजीची पाककृती

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा | 🪔 शुभ दिपावली 🪔

2 years ago | [YT] | 5

गावाकडील आजीची पाककृती

सर्व गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

2 years ago | [YT] | 9

गावाकडील आजीची पाककृती

नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षी भद्राचे सावट असल्यामुळे दिलेल्या शुभ वेळेतच राखी बांधावी.

2 years ago | [YT] | 3

गावाकडील आजीची पाककृती

बाहेर जोराचा पाऊस पडत आहे आणि घरात मी खात आहे गरमागरम उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा... वाह क्या बात है|

https://youtu.be/3L9FKy4r-o4

2 years ago | [YT] | 9

गावाकडील आजीची पाककृती

आज आपल्या सहकार्यामुळे १००० subscribers चा टप्पा पूर्ण झाला त्याबद्दल आपले मनःपर्वक आभार 😊🙏

2 years ago | [YT] | 4

गावाकडील आजीची पाककृती

दिप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

2 years ago | [YT] | 8