Hello Everyone, My name is Siddheshwar Khandare
Welcome to our YouTube Channel " Siddheshwar Khandare "
Here we are for spreading the technology-related
knowledge in the Marathi Language.
All Updates about studies,form, vaccancy
Stay connected for the latest updates and
changes...^^^
Subscribe to our YouTube channel so you don't miss any important updates Ⓒ
Thank You for your support...!!!!
©Siddheshwar khandare
Vidyarti spot
Important notification for dpharm students #exitexam
#dpharm
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Vidyarti spot
Neet admit card release
Download now website 👇👇
examinationservices.nic.in/neet2022/DownloadAdmitC…
4 years ago | [YT] | 4
View 0 replies
Vidyarti spot
आता जुन्या प्रोसेस नुसार आधार कार्ड ला पॅन कार्ड फ्री मध्ये लिंक होणार नाही.
१ एप्रिल २०२२ पासून तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी ५०० रू. दंड लागू झाला आहे. हा दंड ३० जून २०२२ पर्यंत राहणार आहे. ३० जून नंतर आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी १००० रू. लागू होणार आहे. आता नवीन प्रोसेस थोड्याच दिवसात सुरू होईल.
तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का नाही? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करून चेक करू शकता -
eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-logi…
4 years ago | [YT] | 2
View 0 replies
Vidyarti spot
MahaDBT Scholarship Date Extended Last Date 👇
31 march 2022
4 years ago | [YT] | 1
View 0 replies
Vidyarti spot
*❤️🚩🙇♂️अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत*,
*श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या*
*सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा.... 🙇🏻🚩*
4 years ago | [YT] | 7
View 0 replies
Vidyarti spot
🚩🙏राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ जयंती निमित्त त्रिवार मानचा मुजरा 🙏🚩
4 years ago | [YT] | 18
View 0 replies
Vidyarti spot
राज्यात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी हे विधान केलंय. "महाविद्यालय बंद करण्याबाबत माझी एक बैठक कुलगुरूंसोबत झाली आहे. आम्ही दोन दिवसांत आणखी एक बैठक करू, " " असंही ते म्हणाले.
4 years ago | [YT] | 14
View 0 replies
Vidyarti spot
Good news for MSBTE Diploma students online exam mode 🤩
4 years ago | [YT] | 34
View 0 replies
Vidyarti spot
Covid मूळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना दाहवी आणि बारावी परीक्षा फी माफ GR
4 years ago | [YT] | 14
View 0 replies
Vidyarti spot
समुद्रमार्गे येऊन त्यांनी
केला होता घातपात,
सरसावले मग वीरपुत्र
पुढे करण्यास दोन हात.
कुठे रक्ताचे पाट तर
कुठे गोळ्यांची बरसात,
तरीही मागे न फिरले
ते शूरवीर वाघ.
दिल मायभूमिसाठी बलिदान,
म्हणूनच आजही दिमाखात उभा
आहे मुंबईतला ताज…
26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳
4 years ago | [YT] | 18
View 0 replies
Load more