Spardhakar Academy - स्पर्धाकार अकॅडमी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 'स्पर्धाकार अकॅडमी' मध्ये तुमचे सहर्ष स्वागत!
स्पर्धा परीक्षेच्या या कठीण प्रवासात तुम्हाला योग्य दिशा आणि अचूक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आपण हे चॅनेल सुरू केले आहे.
"ध्येयाकडून विकासाकडे " हेच आमचे ब्रीदवाक्य आहे.

आमच्या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?
✅ MPSC (State Service, Combined Group B & C): प्रत्येक विषयाचे सखोल विश्लेषण.
✅ अंकगणित आणि बुद्धिमत्ता (Math's & Reasoning): अवघड प्रश्न सेकंदात सोडवण्यासाठी खास Shortcut Tricks.
✅ चालू घडामोडी (Current Affairs): परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या रोजच्या घडामोडी.
✅ PYQ Analysis: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विषयनिहाय विश्लेषण.
✅Exam Strategy & Motivation: अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि स्वतःला 'अपडेटेड' कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन.

✅ आमच्याशी जोडून राहण्यासाठी:
चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share नक्की करा.
"तुमचे स्वप्न, आमचे प्रयत्न... चला बनूया स्पर्धाकार!"



Spardhakar Academy - स्पर्धाकार अकॅडमी

महाराष्ट्रातील सर्वात उंच डोंगर कोणता आहे?

4 months ago | [YT] | 4