welcome to visit our channel.




sheti farm

कांदा उत्पादक शेतकरी
Onion farming 🧅🧅

3 years ago | [YT] | 1

sheti farm

गांडूळ खत वापरले आहे कांद्याच्या रोपाला
कसं आहे रोप

3 years ago | [YT] | 0

sheti farm

Napier grass 15 feet height

3 years ago | [YT] | 0

sheti farm

कांदा उत्पादक शेतकरी
https://youtu.be/R-Tufy2KLjY

कांदा लागवड करताय तर मग शेतीची पण काळजी घेतली जावी कारण आज पर्यंत पिकाचं उत्पादन वाढविण्यासाठी आपण रासायनिक खते व औषधे यांचा भडीमार करत आलो पण मग शेतीची तब्येतीची दक्षता कोणी घ्यायची
तर शेतकरी बंधूंना विनंती करतो की रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा नुकसानच होते तर आपण रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खते जसं शेणखताचा व गांडूळ खत तसेच जमिनीतील सेंद्रिय खते यांचा वापर करून आपली जमीन सुपीक करावी व कमी खर्चात उत्पादन वाढविण्यासाठी अभ्यास करावा 🙏🙏🙏🧅🧅🌽🌽

3 years ago | [YT] | 0

sheti farm

#sheli_palan
शेळ्यांना भुक वाढीसाठी टॉनिक विडिओ
youtube.com/shorts/xihFwFJEh5w?feature=share

https://youtu.be/wXjBKebCEyk

3 years ago | [YT] | 0

sheti farm

गांडुळ हा शेतकऱ्यांचा खरा मित्र

3 years ago | [YT] | 0

sheti farm

#farm
#goat_farming
#villege_vlogs

My first time post on YouTube #shetifarm
Congratulations my community tab is open
😍😍

#desi_murgi_palan
#free_range

3 years ago | [YT] | 0