Hello everyone, my name is Jayshree and welcome to my channel- Cook with Jayu
In my channel you will find a variety of delicious and mouthwatering recipes that you can easily make at home anytime.

For business enquiries, contact :
jayueasve@gmail.com





Channel started on 26th April 2020


Cook with Jayu

1/2 किलोच्या योग्य प्रमाणात दाणेदार बेसनाचे लाडू..😋😋

2 years ago | [YT] | 2

Cook with Jayu

1 किलोच्या अचूक प्रमाणात चकलीची खमंग भाजणी..

2 years ago | [YT] | 0

Cook with Jayu

करंजी चे खुसखुशीत सारण....1 किलो च्या परफेक्ट प्रमाणात

3 years ago | [YT] | 0

Cook with Jayu

मैदा नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवा खुसखुशीत नानकटाई... आणि ती सुद्धा कढईमध्ये...

3 years ago | [YT] | 0

Cook with Jayu

1/2 किलो बेसनाचे लाडू... तूप व साखरेच्या परफेक्ट प्रमाणात..
न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे...
लाडू पिठूळ न बनता दाणेदार बनवण्यासाठी एक खास साहित्य खूप साऱ्या टिप्स सोबत...

Link to video 👇
https://youtu.be/4ltQz2_b7BU

3 years ago | [YT] | 1

Cook with Jayu

1 किलो भाजणीची खमंग कुरकुरीत चकली...
उकड न काढता तेलाच्या परफेक्ट प्रमाणात ही चकली बनवली आहे त्यामुळे अजिबात मऊ न पडता संपेपर्यंत तशीच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते...
नक्की करून पहा...!!

Link to video 👇
https://youtu.be/PAryW8ejqlU

3 years ago | [YT] | 2

Cook with Jayu

बिना भाजणीची इन्स्टंट चकली... आणि ती सुद्धा गव्हाच्या पिठापासून बनवलेली...

ही चकली अजिबात तेलकट होत नाही शिवाय संपेपर्यंत तशीच कुरकुरीत राहते..

तर मग या दिवाळी ला अशी इन्स्टंट चकली नक्की करून पहा 🙏🙏

3 years ago | [YT] | 1

Cook with Jayu

1किलोच्या परफेक्ट प्रमाणात खमंग चकलीची भाजणी...

3 years ago | [YT] | 1

Cook with Jayu

संपेपर्यंत मऊ न पडणारी कुरकुरीत, तिखट लसूण शेव नक्की बनवून पहा....

शेव एकदम कुरकुरीत बनण्यासाठी पिठात घाला एकच साहित्य... आणि फक्त्त 2 चमचे तेलाचे मोहन घालून 1/2 किलो पिठामध्ये डब्बा भरून शेव बनवा...

3 years ago | [YT] | 1

Cook with Jayu

बिना भाजणीची झटपट बनणारी कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली........

3 years ago | [YT] | 1