Sharing bits of aesthetics & happiness around me. I bring here VLOGS, BOOK REVIEWS, FOOD EXPERIENCES, PLACES I VISIT, HONEST TALKS AND ALL THE REAL THINGS I do. If you are an aesthete & appreciate honesty, this channel is for you.


Kajal's Cosmos

Heyy! Putting a video coming week about 'A visit to GAAV'. Oh what a lovely time! I had my certain firsts this time at Gaav. Plucked methi & cucumber straight from the farm and went fishing to a lake and much more. Don't miss this!

Stay tuned! ❤️✨ Hugs and kisses🪴🌙🌼

3 years ago | [YT] | 3

Kajal's Cosmos

एखादा अचानक लक्षात आलेला बदल... जेंव्हा त्याचा विचार करते तेंव्हा कळतं की याची सुरुवात खुप आधीपासुन झाली... ते हळु हळु होत गेलं... जाणवत ही ह़ोतं... पण शरीराला, मनाला आणि मेंदुला त्याची तयारी आहे की नाही हे न तपासता त्या त्या गोष्टी फक्त करत आलेले असते मी आणि मग लक्षात येतं की अर्रेच्या आपण हे करतोय इतके दिवस! तोडकं मोडकं, शिकत शिकत, कमी जास्त, घाबरत चाचरत का होईना पण त्या गोष्टी मी केल्या आणि त्या साठी तयार होत गेले. त्यात skillful ही होत गेले. अशी की... हे मला जमतंच असा विश्वास निर्माण व्हावा. यालाच मोठं होणं, जवाबदारी घेणं म्हणत असतील. पण या सगळ्या गोष्टी इतक्या मजेशीर रित्या magically कश्या एखाद्या माणसाकडे येतात ते कोडंच आहे! आयुष्य शिकवत जातं हे म्हणतात ते किती खरंय!


#lifelessons #realtalk #ytposts #kajalghaywat

3 years ago | [YT] | 2